Job opportunity under Agricultural College, Chandrapur: चंद्रपूरमध्ये नोकरीची उत्तम संधी!
कृषी महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत नोकरीची संधी
सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
👉 त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
📝 अर्ज पद्धत : ऑफलाईन
📅 शेवटची तारीख : 1 सप्टेंबर 2025
📮 अर्ज पाठविण्याचा पत्ता :
असोसिएट डीन, कॉलेज ऑफ कृषी,
मूल, जिल्हा-चंद्रपूर-441224
🌐 अधिकृत वेबसाईट :Online Apply
🚀 इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा!