How to Aadhar card Address Change 2026: आधार कार्ड चा ऍड्रेस चेंज कसा करायचा? जाणून घ्या!
How to Aadhar card Address Change 2026: नमस्कार मित्रांनो आधार कार्ड वरचा जर तुम्हाला ऍड्रेस चेंज करायचा असेल अपडेट करायचा असेल तर तुम्ही आता ते घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून करू शकता फक्त 75 रुपये तुम्हाला लागणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला बाहेर जाऊन कुठेही लाईन मध्ये उभं राहायची गरज नाही लागणार. (How to Aadhar card Address Change 2026)
कारण तुम्ही आता ते घर बसल्या नवीन पद्धतीने मोबाईल मधून करू शकता ऍड्रेस नक्कीच चेंज कसा करायचा आहे ए टू झेड माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे.आणि या लेखामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर त्यासाठी लेख नक्की शेवटपर्यंत वाचा चॅनेल वरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण लेख तुम्हाला मिळत राहती. तर मित्रांनो लेख वाचायला सुरुवात करूया. (How to Aadhar card Address Change 2026)
कागदपत्रे कोणती ?
- मतदान कार्ड
- रेशन कार्ड
- इलेक्ट्रिसिटी बिल
- गॅजेट वगैरे
- तहसीलदार किंवा कोर्टाचा मॅरेज सर्टिफिकेट
- गॅस कनेक्शन बिल
- पासपोर्ट
- कॅटेगरी सर्टिफिकेट
- वॉटर बिल
- किसान फोटो पासबुक
- पेन्शनचं चा पुरावा
(टीप: अर्ज ला वरील कागदपत्रापैकी कोणताही एक ठोस पुरावा लागेल)
ऑनलाइन अप्लाय कसं करायचं? (How to Aadhar card Address Change 2026)
- सर्वप्रथम अर्जदाराने मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वरती जाऊन आधार युनिक आयडेंटिफिकेशन हा ॲप डाऊनलोड करून घ्यावे.
- त्यानंतर स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर हा जो खाली ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे .
- त्यानंतर पुढे तुम्हाला आधार हा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचं.
- त्यनांतर आधार नंबर टाकायचा आहे. (तुम्ही तुमचा ऍड्रेस चेंज करत असाल तर तुमचा आधार नंबर जर तुम्ही दुसऱ्याचा आधार चा ऍड्रेस चेंज करत असाल तर तुम्ही ज्या व्यक्तीचा आधारचा Adress चेंज करणार त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून खाली कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं.)
- त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करून घ्यावा.
- मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करून झाल्यानंतर ज्या व्यक्तीचा आधार ऍड्रेस चेंज करायचा आहे त्या व्यक्तीचा फेस वेरिफिकेशन करून घ्यावे.
- त्यानंतर माय आधार अपडेट हा ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर अर्जदाराने आपला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यावे.
- त्यानंतर पेमेंट करून घ्यावे व सबमिट या बटन वरती क्लिक करा.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आधार कार्ड वरील ऍड्रेस आपण चेंज करू शकतो ते पण घरबसल्या तर मित्रांनो तुमचं आधार कार्ड वरती ऍड्रेस हे 30 दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला अपडेट झालेला दिसेल व महत्त्वाची बाब वरील कागदपत्रे तुम्हाला एक ठोस पुरावा अपलोड करावा लागेल.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने आधार कार्ड वरील ऍड्रेस चेंज करू शकता तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा लेख जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांना उपयोगी ठरेल तर मित्रांनो भेटूया पुढील लेखांमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.
