Indian Post Office Requirements 2026 :भारतीय डाक विभागामध्ये 28,750 पदांकरिता मेगा भरती. जाणून घ्या!
Indian Post Office Requirements 2026: नमस्कार मित्रांनो भारतीय पोस्ट विभागा तर्फे 28,750 (ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्ट, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर) या (Indian Post Office Requirements 2026) पदाकरिता भरती निघालेली आहे तर अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे व शैक्षणिक पात्रता काय लागते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत. (Indian Post Office Requirements 2026)
*DR.B.R AMBEDKAR SWADHAR YOJNA : काय आहे योजना? जाणून घेऊया!
| POST NAME : | ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्ट, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर |
| AGE LIMIT : | 18 to 36 years18 ते 40 वर्ष वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
EXAM FEES : | [SC/ST/EXSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिलाः */-] General/OBC/EWS: */- |
| अर्ज सुरू होण्याची तारीख: | 31 जानेवारी 2026 |
| अर्ज आणि फी भरण्याची शेवटची तारीख: | 14 February 2026 |
| भर्ती प्रक्रिया | ही भरती कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. ▪️उमेदवाराची निवड 10वीत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. |
Indian Post Office Requirements 2026 : How to Apply
1) First of all, the applicant should go to the official website, click here.
2) Go to the home page and create your registration account.
3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.
4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.
5) Verify the information and submit the application
Post Views: 60