SBI CBO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती
SBI CBO Bharti 2026: State Bank Of India विभागा तर्फे एकूण 2273 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे . त्यामध्ये Circle Based Officer (CBO) Posts. इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. CBO म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडत असेल याचा अर्थ असा आहे की.CBO (Circle Based Officer) हे अधिकारी पद आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती त्याच सर्कलमध्ये (राज्यात) केली जाते, ज्यासाठी अर्ज केला आहे.(SBI CBO Bharti 2026)
व त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ही
Online अर्ज करण्यास सुरुवात:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 February 2026
- पूर्व परीक्षा: कळवण्यात येणार
हि ठेवण्यात आली आहे. या पदांकरिता अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. (SBI CBO Bharti 2026)
Name of the Post & Details:
| Post No | Post Name | No of Vacancy |
| 1) | Circle Based Officer (CBO) | 2050 Regular + 223 Backlog |
| Total | 2273 |
Educational Qualification:
- पद क्र.1:कोणत्याही शाखेतील पदवी
- (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
| Job Location : | All india |
| Age Limit : | 31 डिसेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
| Exam Fees: | General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही] |
| Notification PDF: | Click Here |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख: |
|
| Official Website: | Click Here |
| Online Apply: Click here |
(SBI CBO Bharti 2026:): How to Apply
1) First of all, the applicant should go to the official website, click here.
2) Go to the home page and create your registration account.
3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.
4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.
5) Verify the information and submit the application
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
🔹 SBI CBO साठी फ्रेशर अर्ज करू शकतो का?
👉 नाही. किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
🔹 परीक्षा मराठी भाषेत असते का?
👉 काही भाग इंग्रजीत अनिवार्य असतो.
🔹 बदली होऊ शकते का?
👉 सहसा नाही, कारण ही Circle Based भरती आहे.
