Maharashtra Police Bharti 2026 Hall Ticket Download | महाराष्ट्र पोलीस भरती 2026 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
Maharashtra Police Bharti 2026 Hall Ticket Download: महाराष्ट्र पोलीस भरती 2026 चे Hall Ticket परीक्षा/मैदानी चाचणीच्या 7 ते 10 दिवस आधी अधिकृत वेबसाईटवर जारी केले जाते. उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासत राहणे आवश्यक आहे. (Maharashtra Police Bharti 2026 Hall TicketDownloads)
👉 अधिकृत वेबसाइट:
RRB GROUP D BHARTI 2026 : भारतीय रेल्वेमध्ये 22,000 Group D या पदाकरिता भरती!
Maharashtra Police Bharti 2026 Hall Ticket Download कसे करावे? (Step by Step)
खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज Hall Ticket डाउनलोड करू शकता 👇 (Maharashtra Police Bharti 2026 Hall Ticket Download)
🔹 Step 1:
महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिकृत वेबसाइट उघडा.
🔹 Step 2:
होमपेजवर “Police Bharti 2026 Hall Ticket / Admit Card” या लिंकवर क्लिक करा.
🔹 Step 3:
आता तुमचा
Registration Number / Application ID
Date of Birth किंवा Password
टाका.
🔹 Step 4:
“Submit / Login” बटणावर क्लिक करा.
🔹 Step 5:
तुमचे Hall Ticket स्क्रीनवर दिसेल.
🔹 Step 6:
Hall Ticket Download (PDF) करा आणि किमान 2 प्रिंट काढून ठेवा.
