MPSC State Service Bharti 2026: MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025
MPSC State Service Bharti 2026: – महाराष्ट्र राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 Maharashtra Public Service Commission (MPSC) मार्फत राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये गट-अ व गट-ब पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Maharashtra Public Service Commission (MPSC) अंतर्गत एकूण 139 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या माध्यमातून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (MPSC State Service Bharti 2026)
या भरतीमध्ये Deputy Superintendent of Police (DSP) / Assistant Commissioner of Police (ACP) Assistant State Tax Officer, Assistant Labour Commissioner, Assistant Regional Transport Officer (ARTO), Deputy Superintendent, State Excise, तसेच मंत्रालय विभागातील Cabinet Officer (Group-B) आणि इतर विविध महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जाते. (MPSC State Service Bharti 2026)
राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रतिष्ठेची आणि जबाबदारीची पदे मिळवण्यासाठी MPSC राज्यसेवा परीक्षा ही सर्वात महत्त्वाची स्पर्धा परीक्षा मानली जाते. योग्य नियोजन, अभ्यासाची सातत्यपूर्ण तयारी आणि परीक्षेची अचूक माहिती असल्यास उमेदवार या भरतीमध्ये यश मिळवू शकतात.
या ब्लॉगमध्ये आपण पात्रता निकष, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत, महत्त्वाच्या तारखा आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
(MPSC State Service Bharti 2026)
RRB GROUP D BHARTI 2026 : भारतीय रेल्वेमध्ये 22,000 Group D या पदाकरिता भरती!
| पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त (नि.श्रे.) | 04 |
| सहायक राज्यकर आयुक्य,गट-अ | 79 |
| सहायक कामगार आयुक्त-गट-अ | 01 |
| सहायक आयुक्त, कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग | 02 |
| सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी-गट-अ | 21 |
| उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क-गट-अ | 03 |
| मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी-गट-ब | 03 |
| सहायक गट विकास अधिकारी-गट-ब | 15 |
| उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब | 01 |
| सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब | 01 |
| सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम – गट-ब | 04 |
| कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी – गट-ब | 05 |
| Qualification | i)सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी-गट-अ: यांत्रिकी (मेकॅनिकल) किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी. (ii) अवजड वाहन चालक परवाना iii) उर्वरित इतर पदे: पदवीधर |
| AGE LIMIT : | 01 जुलै 2025 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट] |
| EXAM FEES : | खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-] |
| JOB LOCATION : | Maharashtra |
| अर्ज सुरू होण्याची तारीख: | —- |
| अर्ज आणि फी भरण्याची शेवटची तारीख: | 14 मार्च 2026 (11:59 PM) |
MPSC State Service Bharti 2026: How to Apply
1) First of all, the applicant should go to the official website, click here.
2) Go to the home page and create your registration account.
3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.
4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.
5) Verify the information and submit the application
MPSC State Service Bharti 2026 : How To Apply?
- First of all, students should visit the official website.
- Students should download the recruitment notification and check the eligibility, age limit, application fee, important dates, required documents.
- Students should click on Apply Online. Then fill in the mobile number and email ID, enter the OTP, complete the registration and register again. Register like this
- Fill the application form Students should carefully fill in the correct information like personal details (name, address, date of birth), educational details, experience (if any), experience certificate etc.
- Students should upload documents. Documents like passport size photo, signature, educational certificates, caste certificate (if applicable) etc. should be uploaded. (Note: Students should upload documents only as per the size and format given.)
- Pay the application fee. The application fee should be paid through online payment (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) etc. After paying the fee, save or print the receipt.
- Submit the application. Students should check all the information and click on “Final Submit”. And submit the application and students should take a printout of the application.
- Important Instructions. 1)Students should not fill in wrong information. 2)Apply before the last date. 3) Keep mobile number and email active
MPSC State Service Bharti 2026: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1.महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा तर्फे किती पदे भरली जाणार आहेत? Ans: या भरती अंतर्गत एकूण 650 पदे भरली जाणार आहे.
Q2. ही भरती कोणत्या विभागा तर्फे राबवण्यात येणार आहे? Ans: ही भरती महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा तर्फे राबवली जाणार आहे.
Q3. अर्ज कसा करायचा? Ans: ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.
Q4. शैक्षणिक पात्रता काय आहे? Ans: पदानुसार पात्रता ही वेगवेगळी असू शकते त्यासाठी तुम्ही सविस्तर अधिकृत जाहिरात तपासा.
Q5. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती? Ans: वेगवेगळ्या पदा नुसार वयोमर्यादा ही ठरविण्यात येत असते त्यासाठी सविस्तर अधिकृत जाहिरात तपासा.
Q6. निवड प्रक्रिया कशी असेल? Ans: निवड प्रक्रिया ही साधारणपणे दोन टप्प्यात असते पहिली लेखी परीक्षा व दुसरी मुलाखत व दस्तऐवज पडताळणी.
Q7. अर्ज फी किती आहे? Ans: वेगवेगळ्या पदानुसार अर्ज फीही ठरवण्यात येत असते. तर तुम्ही अधिकृत जाहिरात तपासावी.
Q8. नोकरीचे ठिकाण काय? Ans: निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती ही भारतामध्ये विविध शाखांमध्ये केली जाते.
Q9. अर्ज करताना काय लक्षात ठेवावे? Ans: अर्ज करताना उमेदवाराने पात्रता नीट तपासावी व लागणारी कागदपत्रे तयार ठेवावी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा व फॉर्म भरताना अचूक माहिती द्यावी.
Q10. अर्ज कसा करायचा? Ans: त्यासाठी उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावरती अर्ज करावा.
Post Views: 64