नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे अपार आयडी कार्ड APAAR ID CARD 2024 जसा आपला आधार कार्ड असतं तसेच आता प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आयडी कार्ड (APAAR ID CARD 2024)हे काढावे लागणार आहे अपार आयडी कार्ड हे नेमकं काय आहे व ते कशासाठी आहे याबद्दल आपण माहिती समजून घेऊया.(APAAR ID CARD 2024)
APAAR ID CARD : काय आहे?
केंद्र सरकार तर्फे वन नेशन वन स्टुडन्ट (One nation One student)या योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी कार्ड (APAAR ID CARD 2024)तयार करण्याचे आदेश दिले आहेत. अपार म्हणजे ऑटोमेटेड अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री (Automated Academic Account Ragistry)या अपर आयडी कार्ड मुळे विद्यार्थ्यांची अकॅडमी जर्नी(Academic Journey)हे खूप सोपी होणार आहे.
जसा प्रकारे आपण कोणतेही महत्त्वाचे कागदपत्रे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स महत्त्वाचे दस्तऐवज आपण डीजी लॉकरमध्ये ठेवतो व ते कुठे पण मान्य केले जातात व त्याला लेजीट मानले जाते. तशाच प्रकारे या अपार आयडी कार्ड (APAAR ID CARD ) यामुळे विद्यार्थ्यांची शालेय माहिती जसे की विद्यार्थ्यांचे रिझल्ट मार्कशीट सर्टिफिकेट डिग्री हे सर्व माहिती आपण अपार या आयडी मध्ये जमा करू शकतो.(APAAR ID CARD 2024)
जर एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश करायचा असेल त्यासाठी अपार आयडी कार्ड मुळे विद्यार्थ्याला खूप सोपी होणार आहे कधी पण व कुठे पण या अपार आयडीमुळे विद्यार्थी आपले कागदपत्रे ॲक्सेस करू शकतो.
अपार आयडी कार्ड (ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्टर) APAAR ID CARD ( Automated Permanent Academic Account Ragister)असं याचा अर्थ होतो. वन नेशन वन स्टुडन्ट (One Nation One Student) या योजनेअंतर्गत हे अपर आयडी कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याला काढावा लागणार आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांची अपार आयडी कार्ड काढायला सुरुवात झाली आहे. या अपार आयडी कार्ड मध्ये पहिलीपासून ते बारावी पर्यंत तसेच बारावी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत अशा प्रकारची सर्व शैक्षणिक माहिती या कार्डमध्ये असणार आहे.
जसे की विद्यार्थ्याचे एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला असेल किंवा विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल जर विद्यार्थी शालेय खेळामध्ये भाग घेतलेला असेल इत्यादी विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक माहिती पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व माहिती या कार्डमध्ये असणार आहे. यासाठी हा अपराधी कार्ड विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे.
PAN CARD 2.0 : जुने पॅनकार्ड बंद होणार! जाणुन घ्या माहीती
APAAR ID CARD : कोण काढू शकणार?
पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी अपराधी कार्ड काढू शकतात आणि जर बारावीनंतर काढायचं असेल तर त्या अपराधी काढलाच एबीसी आयडी कार्ड असे म्हटले जाते.
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा अपार आयडी कार्ड हे त्यांच्या शाळेतूनच काढून घ्यायचा आहे व शाळेतून त्यांना काढून मिळणार परंतु तुमची जर बारावी झाली असेल आणि बारावीनंतर विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी अपराधी कार्ड लागेल तर ते अपराधी कार्ड म्हणजेच एबीसी कार्ड विद्यार्थी हा स्वतःच्या मोबाईल वरून स्वतः कार्ड काढू शकतो.
RABBI E-PIK VIMA 2024 : असा करा ऑनलाईन अर्ज
APAAR ID CARD चे फायदे
- Life long Identification of Students: विद्यार्थ्याचे सर्व अकॅडमिक रेकॉर्ड्स सांभाळून एका जागी स्टोर केलेले असेल.
- All Documents Easily Trackebal : विद्यार्थ्याचे रिपोर्ट कार्ड्स /हेल्थ कार्ड/ को करी कुलर ऍक्टिव्हिटी (Report Cards/Health Card/Co-curricular Activity) या सर्व गोष्टी एका जागी बघू शकता येणार.
- Easy Transfer Process For Students : विद्यार्थ्याला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायला सोपी जाणार. कुठलाही अडथळा येणार नाही.
APAAR ID CARD : कसं काढायचं?
- सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मोबाईल मध्ये एबीसी आयडी सर्च करावे त्यानंतर पहिली एबीसी अधिकृत वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करावे. येथे क्लिक करा.
- एबीसी च्या अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला एबीसी वेबसाईटचा इंटरफेस दिसणार त्यात राईट साईडला लॉगिन चा ऑप्शन दिसेल व त्यावर क्लिक केल्यानंतर स्टुडन्ट या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्या सोबत एक पेज झोपून होणार तर विद्यार्थ्याचं डिजिलॉकर अकाउंट (Digi locker)असेल तर त्यासाठी तीन ऑप्शन दिसेल मोबाईल, युजर नेम, आधार नंबर, (Mobile/User Name/Aadhar Number) टाकून लॉगिन करता येणार
- जर विद्यार्थ्याचं डिजिलॉकर वरती अकाउंट नसेल तर खाली दिलेल्या साइन अप या बटनावरती क्लिक करून साइन अप करून घ्यावे. त्यानंतर विद्यार्थ्याने मोबाईल व्हेरीफाय करून द्यावे. सिलेक्ट आयडेंटिटी (Select Identity) मध्ये आधार कार्ड टाकून वेरिफायर करून घ्यावे त्यानंतर विद्यार्थ्याने पूर्ण नाव/ जन्म दिनांक/ जेंडर /युजरनेम व युजर नेम चा पिन( Student full name/Date of Birth/Gender/Username and User Name Pin) टाकून सर्व माहिती व्हेरिफाय करून घ्यावी अशा प्रकारे तुमचा अकाउंट तयार होणार.
- अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्ही लॉगिन करून घ्यावे आयडेंटी टाईप सिलेक्ट करून घ्यावी बोर्ड किंवा यूनिवर्सिटी व ऍडमिशन घेतलेली दिनांक हे विद्यार्थ्यांनी सिलेक्ट करून घ्यावे व सबमिट बटनावरती क्लिक करून सबमिट करून घ्यावे त्यानंतर तुमचा अपार नंबर तयार होणार.
- विद्यार्थ्यांनी सर्व माहिती योग्य आहे हे तपासूनच सबमिट बटनावरती क्लिक करावे. विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती अकॅडमी क्रेडिट पॉईंट म्हणून दाखवली जाणार.