FARMER ID CARD 2024
नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकार तर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड (Farmer Id Card 2024)बनवण्याचे निर्देश हे सरकारने दिले आहे.
फार्मर आयडी कार्ड(farmer Id Card) काय आहे?, फार्मर आयडी कार्ड (Farmer Id Card) बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि फार्मर आयडी कार्ड (Farmer Id Card 2024) कसे बनवायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत.
FARMER ID CARD 2024: काय आहे?
देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते देशातील मोठा समूहाचे अवलंबून आहे . शेतकरी बांधवांना डिजिटल ओळख देण्यासाठी फार्मर आयडी कार्ड (Farmer Id Card 2024) ही योजना आणण्यात आली आहे. डिजिटल कृषी मिशन अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना विशिष्ट प्रकारची म्हणजे डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे फार्मर आयडी कार्ड किसान पहचान पत्र या नावाने सुरू करण्यात आली आहे.
देशभरातील एकूण 11 कोटी शेतकऱ्यांना हे डिजिटल फार्मर आयडी कार्ड देण्यात येणार आहे सर्व राज्यांना 28 नोव्हेंबर रोजी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे फार्मर आयडी कार्ड (Farmer Id Card 2024) तयार करण्यासाठी व फार्मर आयडी कार्ड साठी विशेष शिबिरे आयोजित करण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे निर्देश देण्यात आले आहे.
2024 -25 मध्ये सहा कोटी शेतकऱ्यांना व 2025-2026 मध्ये एकूण तीन कोळी शेतकरी व 2026-2027 मध्ये एकूण दोन कोटी शेतकऱ्यांना तसेच एकूण मिळून 11 कोटी शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड(Farmer Id Card) या योजनेसाठी समाविष्ट करण्यात येणार.
कृषी व शेतकरी कल्याण विभागातर्फे फार्मर आयडी कार्ड च्या सहाय्याने शेतकरी नोंदणी तयार केली जाणार आहे जे केंद्र सरकारतर्फे गावाला जाणाऱ्या डिजिटल कृषी मिशन अंतर्गत ऍग्रो स्टॉक चा भाग राहणार कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय फार्मर आयडी कार्ड तयार करण्यासाठी गती आणण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे सर्व राज्यांना निर्देश देण्यात आले आहे.
एका फार्मर आयडी साठी दहा रुपये व प्रत्येकी विषय शिबिरासाठी 15000 रुपये अनुदान देण्याचे योजना केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे ही रक्कम फार्मर आयडी कार्ड च्या पुस्तकासाठी देण्यात येणार व ही प्रोस्तानाशी प्रधानमंत्री किसान सन्माननिधी च्या बजेट मधून ही राशी देण्यात येणार आहे.
फार्मर आयडी कार्ड यामुळे शेतकऱ्यांना पीक विक्री, किसान क्रेडिट कार्ड व किसान सन्मान निधी यासारख्या योजनांचा लाभ या फार्मर आयडी कार्ड या एकाच कार्डद्वारे घेता येणार आहे.
आता सर्व शेतकऱ्यांना व तसेच जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सहभाग योजनेचा लाभ घेत आहेत त्या शेतकऱ्यांना फार्म आयडी कार्ड(farmer Id Card) तयार करणे अनिवार्य आहे. असे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्याने फार्मर आयडी कार्ड तयार केलेला आहे. तर त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्माननिधी व अशा अनेक शेती विषयक योजना पासून वंचित ठेवण्यात येणार आहे. जर शेतीविषयक योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यासाठी लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड (Farmer Id Card)तयार करून घ्यावे.
RATION CARD 2024 : रेशन कार्ड चे नवीन नियम. जाणून घ्या!
FARMER ID CARD 2024 साठी पात्रता
- शेतकऱ्याचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
- शेतकरी हा भारत देशाचा नागरिक असावा व कोणत्याही राज्यातील स्थायी दिवशी असावा.
FARMER ID CARD 2024 साठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असले गरजेचे)
- पॅन कार्ड
- बँक पासबुक (आधार कार्ड लिंक असणे गरजेचे)
- पासपोर्ट साईज फोटो
RABBI E-PIK VIMA 2024 : असा करा ऑनलाईन अर्ज
FARMER ID CARD 2024 रजिस्ट्रेशन कसं करायचं
- सर्वप्रथम शासनाने जारी केलेल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे. येथे क्लिक करा.
- त्यानंतर लॉगिन इन(Login )वरती जाऊन फार्मर(Farmer) या बटणावरती क्लिक करावे व क्रिएट न्यू यूजर अकाउंट(Create new User Acount)दिसेल त्यावर क्लिक करावे.
- क्रिएट न्यू युजर अकाउंट (Create new User Acount) वरती क्लिक केल्यानंतर आधार इ केवायसी (Aadhar eKYC) साठी विचारेल व आधार केवायसी प्रोसेस पूर्ण करून घ्यावी.
- त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफाय करून घ्यावे व त्यानंतर पासवर्ड बनवून घ्यावे व क्रिएट माय अकाउंट (Create my Account) वरती क्लिक करून अकाउंट तयार करून घ्यावे.
- त्यानंतर पुन्हा होम पेज वरती येऊन तयार केलेला पासवर्ड व मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून घ्यावे.
- लॉगिन केल्यानंतर रजिस्टर एस फार्मर (Register as Farmer) या ऑप्शन वरती क्लिक करावे.
- त्यानंतर तुमची ईमेल आयडी शेतकऱ्याची माहिती बरोबर चेक करावी व कॅटेगिरी सिलेक्ट करून सर्व माहिती चेक करून घ्यावी.
- त्यानंतर फॉर्मर टाईप /ऑक्युपेशन डिटेल्स/ लँड डिटेल्स (Farmer type/Occupation Details/land details)भरून घ्यावी. व्हेरिफाय करून घ्यावी.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला Enrollment ID Number मिळेल व त्याची एक प्रत प्रिंट काढून घ्यावी. ही प्रत व Enrollment number जपून ठेवावे जोपर्यंत तुमचा फार्मर आयडी अप्रू होत नाही तोपर्यंत.
- अशाप्रकारे तुम्ही फार्मर आयडी कार्ड साठी रजिस्ट्रेशन करू शकता.