WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Who painted the real picture of Chhatrapati Shivaji Maharaj ? : छत्रपति शिवरायांचे खरे चित्र कुणी काढले?  niccolao manucci कोण होता?

Who painted the real picture of Chhatrapati Shivaji Maharaj ? : छत्रपति शिवरायांचे खरे चित्र कुणी काढले?  niccolao manucci कोण होता?

छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे स्वराज्य आणि त्यांच्या समकालीन नोंदी यांचा मागील शंभर ते दीडशे वर्षांपासून भारतभर अभ्यास सुरू आहे कित्येक संशोधकांनी अभ्यासकांनी अनेक साधनांचा अभ्यास करत अपरिचित माहिती गोळा केली मराठ्यांच्या इतिहासाची दुर्लक्षित बाजू समोर आणली याच्यामध्ये अनेक परकीय प्रवाशांनी लिहिलेल्या डायरी आहेत पत्रे आहेत नोंदी आहेत हे सर्व काही या कामी आलं हेनरी ऑगझेंडची डायरी असेल स्टीफनस्टिक फ्रान्स मार्टीन कॉस्मा गार्डा हब डियागर अबेकारी अशा कितीतरी परकीलो आपण नाव सांगू शकतो जी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना भेटली यांच्यामधीलच एक नाव असाच एक परकीय माणूस त्याचं नाव निकोला मनुची.(real picture of Chhatrapati Shivaji Maharaj)

हा मनुची स्टोरी ऑफ द मोगोर नावाचा ग्रंथ लिहितो मुघल मराठे आदिलशाह गोळकोंडा कुतुबशाह आणि अशा कितीतरी इतर राज्यसत्तांविषयी सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक अशा कितीतरी बाजूने तो या सर्व राज्यकर्त्यांचा आढावा घेतो याच पुस्तकाची ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलाय नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोल भिडूच्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटलेल्या काही समकालीन व्यक्तींवर तयार करण्यात आलेली आहे. (real picture of Chhatrapati Shivaji Maharaj)

Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?: संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले ? काय घडले मृत्यू नंतर ….

कोण होता niccolao manucci ?(real picture of Chhatrapati Shivaji Maharaj)

इटलीच्या व्हेनिस शहराचा रहिवासी असलेला हा निकोला मनुची वयाच्या अवघ्या 14 व्या पंधराव्या वर्षी गुपचूप भारतात पळून आला आणि मृत्यूपर्यंत तो भारतातच राहिला भारतात आल्यानंतर त्याने सर्वात पहिल्यांदा मुघलांचा राजपुत्र दाराशुको याच्या दरबारामध्ये काम केलं तो
तोफखानाचा प्रमुख म्हणून त्याच्या दरबारामध्ये कार्यरत होता दाराशुको आणि औरंगजेब यांच्यामध्ये ज्यावेळेस वारसा
युद्ध झालं आणि दाराशोकोचं मुंडकं कापण्यात आलं या दाराशोकोच्या मृत्यूनंतर निकोला मनुची मुघल दरबारामध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्या हाताखाली काम करू लागला
याच दरम्यान त्यानं वैद्यकीय शिक्षा पूर्ण केली आणि तो वैद्य म्हणून मिर्झाराजांच्या दरबारात राहू लागला इसवी सन 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी
महाराज यांच्यामध्ये जो पुरंदरचा तह झाला या तहाच्या वेळेस निकोला मनुकी उपस्थित होता.(real picture of Chhatrapati Shivaji Maharaj)

पुरंदरच्या पायथ्यालास त्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदाच भेट झाली या भेटीचे वर्णन करताना स्वतः निकलो म्हणून हे लिहून ठेवतो की माझ्यावर स्वप्नात आलेल्या कामगिरी वरून मी परतलो थोड्याच दिवसानंतर शिवाजीराजे माझ्या छावणीमध्ये दाखल झाले जयसिंगच्या इच्छेप्रमाणे मी रोज रात्री त्याच्याशी गप्पा मारायला जात असे त्यासोबत गंजीफा खेळत असे.(real picture of Chhatrapati Shivaji Maharaj)

एके रात्री जयसिंग मी आणि त्याचा ब्राह्मण कारभारी आम्ही गंजीफा खेळत असताना शिवाजी राजे आमच्या तंबूत आले ते आल्याबरोबर आम्ही सर्वजण उठून उभा राहिलो एक अपरिचित आणि कधीही न पाहिलेला सुदृढ बांधाचा तरुण अशा दृष्टीने शिवाजी राजांनी माझ्या कडे बघितलं आणि मी कुठल्या देशाचा राजा आहे अशी जयसिंग कडे त्यानं विचारणा केली मी एक फिरंगी राजा आहे.

असं ज्यावेळी जयसिंगने शिवाजी राजांना सांगितलं तेव्हा शिवाजी राजांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि शिवाजीराजे म्हणाले अनेक फिरंगी माझ्या नोकरीत आहेत परंतु त्यांचा हा रुबाब नसतो शिवाजीराजे आणि मी युरोपियन राजांविषयी वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करू लागलो शिवाजी राजांची अशी समजूत होती की युरोपमध्ये पोर्तुगालचा राजा हा सर्वश्रेष्ठ राजा त्याच्या एवढा दुसरा कुठलाही राजा मोठा नाही मी माझ्या धर्माविषयीही शिवाजी राजांना सांगितलं आंतरराष्ट्रीय पातळीवर तर काय काय गोष्टी घडत होत्या या सर्व गोष्टींची बित्तम बातमी ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विलक्षण प्रतिभेची ओळख याच मनुचीमुळे आपल्याला होती.(real picture of Chhatrapati Shivaji Maharaj)

पुढं मिर्झाराजे जयसिंगचा ज्यावेळेस दरबारात मृत्यू झाला त्यावेळेस मनुची हा दक्षिणेत पळून आला सुरत दादरा नगर हवेली मुंबई छत्रपती संभाजीनगर गोवा गोळकोंडा ते पॉन्डिचेरी असा त्याने प्रवास केला या पूर्ण प्रवासामध्ये त्याला बऱ्याच लोकांची मदत झाली त्यातील एक नाव होतं फ्रेंच गव्हर्नर फ्रान्स मार्टिन हा मार्टिन आणि निकोला मनुज खूप खास मित्र होते पॉन्डिचेरीला जी फेंचाची वखार होती त्या वखारीचा प्रमुख हा मार्टिन होता गोव्याच्या मुक्कामी असताना हा मनुची दोन वेळेस संभाजी महाराजांना पोर्तुगीजांचा वकील म्हणून भेटलाय ही एक आश्चर्यकारक नोंद आहे एकच परकीय व्यक्ती जो शिवाजी महाराजांनाही भेटतो आणि संभाजी महाराजांनाही भेटतो ही इतिहासातली खरंतर दुर्मिळ गोष्ट आहे इसवी सन 1687 88 ला ज्यावेळेस दक्षिणेमध्ये प्रचंड मोठी उलथापाल झाली.

औरंगजेबाने दक्षिणेमध्ये असलेलं आदिलशाहीचं आणि गोळकोंड्याचं राज्य संपवलं मराठ्यांच्या विरोधामध्ये हा औरंगजेब तर प्रचंड प्रमाणामध्ये ताकद लावून होता पण छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमापुढे औरंगजेबाचे काहीही चालत नव्हतं या सर्व गोष्टी निकोला मनुचीने लिहून ठेवलेल्या होत्या पण दक्षिणेतलं एकूणच बदलतं वातावरण पाहता आणि अस्थिर वातावरण पाहता त्याला कुठेतरी भीती वाटली की आपल्या लिखाणाला धक्का पोहोचेल आपलं लिखाण नष्ट होईल त्यामुळे निकोला मनुचीने आपलं सगळं लिखाणाचे साहित्य आणि.चित्र व्हेनिसला पाठवायची ठरवली.

या सर्व 56 चित्रांचा त्याचा जो अल्बम होता त्याच्यामधले एक फार वैशिष्ट्यपूर्ण चित्र चौथीच्या पुस्तकामध्ये असलेलं अश्वारूढ शिवाजी महाराजांचे जे चित्र आपण लहानपणापासून बघत आलो ते चित्र या निकोला मनुचीने गोळकोंड्याच्या काही स्थानिक चित्रकारांना हाताशी धरून काढलं छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्याच्या अवघ्या चार ते पाच वर्षानंतर काढलेलं हे चित्र त्यातही शिवाजी महाराजांना घोड्यावर बसलेलं दाखवलेलं हे चित्र खरं तर वेगळं आहे आणि इतिहासातलं एकमेव शिवाजी महाराजांचं अस्सल घोड्यावर बसलेलं चित्र या मनुचीने जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकासोबत त्यानं या 56 चित्रांचा जो सेट आहे तो लावला निकोला हे पुस्तक स्टोरी ऑफ द मोगोर हे दोन भाषेंमध्ये होतं.

एक इटालियन मध्ये आणि एक पोर्तुगीज भाषेमध्ये त्याने ही दोन्ही पुस्तकं असे होते मोगोल किंवा स्टोरी ऑफ द मोगोर आणि त्यासोबत तो 56 चित्रांचा बंच हे सर्व काही व्हेनिसला पाठवलं तिकडे गेल्यानंतर 1705 एक जेस्वित पादरी होता फ्रान्सिस कात्रू आणि त्या कात्रूने निकोला मोनोची कोणत्याही प्रकारे त्याची परवानगी न घेता त्याचा परस्पर हा ग्रंथ छापला निकोला मोनोचीला 1708 मध्ये ज्यावेळेस या गोष्टीची खबर लागली त्यावेळेस निकोला मनुचीने त्याच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर एक खटला भरला माझं पुस्तक मी लिखाण केलेलं पुस्तक माझ्या परस्पर इटलीमध्ये कोणीतरी दुसराच व्यक्ती प्रकाशित करतोय आणि त्याच्या खाली तो लेखक म्हणून त्याचं स्वतःचं नाव लावतोय या गोष्टीविषयी निकोला मनुचीला प्रचंड चीड आली होती.

आणि त्यानं तो आंतरराष्ट्रीय पातळीवर खटला भरला आणि नशीब पहा तो खटला सुद्धा त्यानं जिंकला मनुचीने ज्यावेळेस हा खटला जिंकला त्यावेळेस त्यानं ही सर्व चित्र आणि पुस्तकं स्वतःच प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला 1909 सर्वात पहिल्यांदा इर्विन नावाच्या एका इतिहास अभ्यासकाने निकोला मनोजच्या अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करून स्टोरी मोगरच इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आणि हे भाषांतर करत असताना नशिबाने व्हेनिस मध्ये असलेल्या निकोला मोनोचीच्या 56 चित्रांचा अल्बम त्याच्या हाती लागला आणि ज्यावेळेस त्याच्या हाती तो अल्बम लागला त्यावेळेस त्या 56 चित्रांपैकी औरंगजेब शाहिस्ते खान छत्रपती शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंग दिलेर खान अशा काही सिलेक्टेड ऐतिहासिक व्यक्तींची चित्र त्यानं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये प्रकाशित केली.

आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे निकोला मुनुचीने इसवी सन 1685-86 मध्ये गोळकोंड्याच्या मुक्कामी स्थानिक गोळकोंड्याच्या चित्रकारांना हाताशी धरून काढलेलं ते घोड्यावरचा अस्सल चित्र प्रकाशित होण्यासाठी 1909 साल उजळावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या किंबहुना मराठ्यांच्या इतिहासावर मुघलांच्या इतिहासावर मराठ्यांच्या मुगलांच्या संघर्षावर ज्या पुस्तकात इतिहास लिहिण्यात आलाय ते पुस्तक 1708 आंतरराष्ट्रीय पातळीवर वादग्रस्त ठरतं त्याच्यावर एक खटला भरण्यात येतो तो तो खटला निकोला

मोनोची जिंकतो आणि त्याच्यानंतर 1909 ला त्या पुस्तकाचा पहिल्यांदा इंग्लिश मध्ये भाषांतर होतं आणि नंतर लोकांसाठी ते पुस्तक अभ्यासासाठी उपलब्ध होतं ही किती विलक्षण गोष्ट आहे भारताच्या बाहेर राहणारा पंधरा व्या वर्षी व्हेनिस मधून पळून भारतात आलेला हा निकोला मनुकीची शिवाजी महाराजांना भेटतो त्या भेटीचं पूर्ण वर्णन करून ठेवतो एवढेच नाही तर शिवाजी महाराज घोड्यावर बसलेलं एकमेव अस्सल चित्र तो तयार करतो हा निकोला मनुची जर शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी पुरंदरला आलाच नसता तर कदाचित बऱ्याचशा गोष्टी ज्या
या निकोला मनुचीमुळे आपल्याला वाचायला मिळतात पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांचं युरोपातल्या राजांविषयीचा काय ज्ञान होतं शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये फिरंगी सैन्य काम करत होतं त्यांचा रुबाब कसा होता शिवाजी महाराजांची जगाच्या राजकारणाकडे बघण्याची दृष्टी काय होती कदाचित या गोष्टींची उत्तर आपल्याला कधीच मिळाली नसतील .

 

Leave a Comment