Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात होणार पुन्हा मोठी पोलीस भरती !
मागील भरतीत ज्यांना अपयश आले अशा तरुणांना व तरुणींना आता पुन्हा पोलीस दलामध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी
.राज्य सरकारने डिसेंबर मध्ये पोलीस भरती होणार अशी माहिती मिळालेली आहे
या भरतीमध्ये तब्बल एकूण 7500 हजार पदांची भरती होणार आहे
एकूण 1200 पद फक्त एकट्या मुंबई पोलीस दलासाठी भरली जाणार आहे.
join whatsapp for new updates
join whatsapp group
F
अनेक महिलांनी मुंबई पोलीस ला सर्वाधिक पसंती दिली आहे व मुंबई पोलीस दलासाठी अधिक अर्ज केले आहेत.
click to apply