WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ABHA HEALTH CARD 2025 : आभा कार्ड कसे काढायचे? जाणून घेऊया!

नमस्कार मित्रांनो तर आज आपण आभा कार्ड म्हणजे काय? आभा कार्ड साठी कोणती कागदपत्रे लागतात ? तर आभा कार्ड कोण काढू शकतो ? व आभा कार्ड साठी अर्ज कसा करायचा? याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.(ABHA HEALTH CARD 2025)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ABHA HEALTH CARD 2025 म्हणजे काय?

भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आभा कार्ड ची सुरुवात करण्यात आली आहे.आभा कार्ड म्हणजे (Ayushman Bharat Health Account) आभा हेल्थ कार्ड ABHA HEALTH CARD हे आयुष्यमान भारत या मिशनचा एक भाग आहे . आभा हेल्थ कार्ड च्या साहाय्याने संपूर्ण देशभरातील रुग्णालयामध्ये उपचार व तसेच वेगवेगळ्या आरोग्यविषयक योजनेचा लाभ घेता येणार आहे.

27 सप्टेंबर 2021 मध्ये आभा या कार्डची सुरुवात करण्यात आली. या आबा कार्डमध्ये आरोग्याच्या संपूर्ण Data  हा Store केलेला असेल. त्याचा उपयोग हा रुग्णांना होणार आहे. आधार कार्ड प्रमाणेच आभा कार्ड वरती 14 अंकी नंबर दिलेला असतो.

या आभा कार्ड नंबर मुळे डॉक्टर्सना रुग्णांच्या आरोग्याची माहिती मिळायला सोयीचे होते. जेणेकरून उपचार करण्यास वेळ लागणार नाही. या ABHA HEALTH CARD मुळे डॉक्टरांना तुम्हाला कोणता आजार आहे व तुमच्यावर कुठले उपचार करायचे हे या आभा कार्ड मुळे डॉक्टरांना लगेच कळण्यास मदत होते.

ABHA HEALTH CARD हे भारतातला कुठलाही व्यक्ती बनवू शकतो. आतापर्यंत एकूण 21.9 कोटी आभा कार्ड बनवण्यात आलेली आहे.

या आभा कार्डचा मुख्य फायदा असा की तुम्हाला घोड्यांची व डॉक्टरची चिठ्ठी ही सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही तुमच्या आबा नंबर वरतीच संपूर्ण तुमची माहिती साठवलेली असेल त्यामुळे पैशाची व वेळेची बचत करण्यास मदत होणार.

LEK LADKI YOJANA 2025 : काय आहे ही योजना? जाणून घेऊया!

ABHA HEALTH CARD 2025 अर्ज कसा करायचा?

  1. आभा कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराने शासकीय वेबसाईट (Official website)वरती जावे. येथे क्लिक करा.
  2. वेबसाईट वरती गेल्यानंतर क्रिएट आभा नंबर (ABHA NUMBER) हा बटन दिसेल व त्यावर क्लिक करावे.
  3. क्रिएट आबा नंबर (CREATE ABHA NUMBER) वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा क्रिएट युजर आबा नंबर युसिंग आधार कार्ड (CREATE ABHA NUMBER USING AADHAR CARD) यावरती क्लिक करावे.
  4. त्यानंतर अर्जदाराने आधार क्रमांक समाविष्ट करून घ्यावे व आधार क्रमांक समाविष्ट केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन (Tearms And Condition) ला AGREE करून व CAPTCHA CODE भरून नेक्स्ट बटणावर क्लिक करावे.
  5. सर्व झाल्यानंतर आधार कार्ड सोबत संलग्न LINK असलेल्या मोबाईल क्रमांकावर ती OTP पाठवला जाणार.
  6. त्यानंतर ओटीपी (OTP) हा समाविष्ट करून घ्यावा व खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये करंट मोबाईल नंबर प्रविष्ट करून NEXT या बटणावर क्लिक करून घ्यावे.
  7. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स (COMMUNICATION DETAILS) मध्ये ईमेल आयडी EMAIL ID असेल तर व्हेरिफाय करून घ्यावी व नसेल तर SKIP FOR NOW  या बटणावर क्लिक करावे.
  8. ABHA ADRESS CREATION ही शेवटची स्टेप येणार. तिथे जर तुम्हाला तुमचा पद्धतीने आभा ॲड्रेस तयार करायचा असेल तर ENTER ABHA ADRESS यामध्ये प्रविष्ट करून तुम्ही ते तयार करू शकता व त्यानंतर CREATE ABHA NUMBER वरती क्लिक करावे. त्यानंतर तुमचा  ABHA CARD तयार होणार.
  9. अशाप्रकारे अगदी तात्काळरीत्या तुम्ही तुमचा आभा काढ काढू शकता. त्यानंतर डाउनलोड आभा काढ वरती क्लिक करून ABHA CARD DOWNLOAD सुद्धा करू शकता.
  10. अशा पद्धतीने तुम्ही एक ते दोन मिनिटांमध्ये आभा कार्ड काढू शकता.

Leave a Comment