WORLD’S AIDS Day 2024 : जागतिक AIDS दिनानिमित्त गैरसमज दूर करूया

WORLD'S AIDS Day 2024

  WORLD’S AIDS Day 2024 : जागतिक AIDS दिनानिमित्त गैरसमज दूर करूया नमस्कार मित्रांनो तर आज एक डिसेंबर जागतिक AIDS दिनानिमित्त (World’s AIDS DAY 2024 )आपण जे काही गैरसमज आहे व उपाययोजना काय करावे ? कशामुळे  हा आजार होते याबद्दल सर्व माहिती आपण या लेखात बघणार आहोत. (WORLD’S AIDS Day 2024) AIDS म्हणजे काय  ? … Read more

PAN CARD 2.0 : जुने पॅनकार्ड बंद होणार! जाणुन घ्या माहीती.

PAN CARD 2.0 : जुने पॅनकार्ड बंद होणार! जाणुन घ्या माहीती.

PAN CARD 2.0 : जुने पॅनकार्ड बंद होणार! जाणुन घ्या माहीती. नमस्कार मित्रांनो भारत सरकार तर्फे पॅन कार्ड संबंधित मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता जुने पॅन कार्ड होणार बंद आणि नवीन PAN CARD 2.0 लवकरच येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटने पेन 2.0 या योजनेला मंजुरी दिलेली आहे देशभरामध्ये लवकरच पॅन कार्ड … Read more

Mahagenco Requirement 2024 : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महावीजनिर्मिती तर्फे  800 टेक्निशन 3 पदांकरिता भरती.

Mahagenco Requirement 2024

Mahagenco Hall ticket Download येथे क्लिक करा Mahagenco Requirement 2024 : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महावीजनिर्मिती तर्फे  800 टेक्निशन 3 पदांकरिता भरती. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती तर्फे टेक्निशियन 3 या पदा करिता 800 जागांसाठी भरती प्रक्रिये करिता ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 26 नोव्हेंबर 2024 पासून चालू झाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी तील तील … Read more

Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

  Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आली होती ही योजना सर्वप्रथम मध्य प्रदेश मध्ये ‘लाडली बहन’ या नावाने सुरू होती. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकार तर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती तब्बल … Read more

What are the 5 reasons for Mahayutti’s victory?:महायुतीच्या विजयाची 5 कारणं, कोणती

What are the 5 reasons for Mahayutti's victory?:महायुतीच्या विजयाची 5 कारणं, कोणती

What are the 5 reasons for Mahayutti’s victory?:महायुतीच्या विजयाची 5 कारणं, कोणती नमस्कार मित्रांनो नुकताच महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल जाहीर झाला व विधानसभेच्या निवडणुका पार पडलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कोणत्या कारणावरून पराभूत झाली व महायुतीच्या विजय कसा झाला व विजयाची कारणे कोणती होती असा प्रश्न तुम्हाला तर पडलाच असेल. तर चला याबद्दल आपण जाणून … Read more

How To Do Registration In Gem Portal 2024 : Gem Portal Registration कसं करायचं?

How to Do Registration In Gem Portal 2024

How to Do Registration In Gem Portal 2024 : Gem Portal Registration कसं करायचं? नमस्कार मित्रांनो तर आज आपण केंद्र सरकार द्वारे चालू केलेल्या जेम पोर्टल बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो जर तुम्ही व्यापारी किंवा एखादी वस्तू विक्रेता असाल तर तुम्हाला जेम पोर्टल बद्दल माहिती असणारच जेम म्हणजे गव्हर्मेंट ही मार्केट प्लेस हे भारत … Read more

NTA UGC-NET December 2024: अर्ज कसा करायचा? पात्रता काय!

NTA UGC-NET December 2024

NTA UGC-NET December 2024 NTA UGC-NET December 2024: अर्ज कसा करायचा? पात्रता काय! नमस्कार मित्रांनो NTA द्वारे घेतल्या जाणाऱ्या UGC-NET(University Grants Commission National Eligibility Test) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. NTA ‌द्वारे UGC-NET घेतली जाणारी ही परीक्षा कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) Junior Research Fellowship किंवा सहाय्यक प्राध्यापक(Assistant Professors) साठी घेतली जाते.(NTA … Read more

How to Download Voter ID Card :  मतदान ओळखपत्र कस डाऊनलोड करायचं?

How to Download Voter ID Card

How to Download Voter ID Card : मतदान ओळखपत्र कस डाऊनलोड करायचं? नमस्कार मित्रांनो वोटर आयडी कार्ड डाउनलोड कसं करायचं, व मतदान कार्ड सोबत मोबाईल नंबर कसा लिंक करायचा याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.   Voter ID card सोबत मोबाईल कसा नंबर लिंक करायचा? 1) voter Helpline app install केल्या नंतर तुम्हाला voter registration हे … Read more

Central Bank Of India Recruitment 2024 : 253 जागांसाठी भरती

Central Bank Of India Recruitment 2024

  Central Bank Of India Recruitment 2024 : 253 जागांसाठी भरती नमस्कार मित्रांनो Central Bank Of India Recruitment 2024 (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) तर्फे Specialist IT Officers (‍स्पेशालिस्ट आयटी ऑफिसर) Chief Manager (मुख्य व्यवस्थापक), Senior manager (वरिष्ठ व्यवस्थापक), Manager (व्यवस्थापक), Assistant manager (सहाय्यक व्यवस्थापक) या 253 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.(Central Bank Of … Read more

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 : काय आहे ही योजना ! जाणुन घ्या.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 : काय आहे ही योजना ! जाणुन घ्या.

नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत मागील त्याला सौर कृषी पंप योजनेबद्दल ही योजना काय आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे,या योजनेसाठी काय पात्रता असावी, या योजनेचा अर्ज कसा करायचा व या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढील लेखात बघणार आहोत.(Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024)

शासनाकडून जारी केलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाते.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 योजनेची वैशिष्ट्ये.

1) केवळ 10% रक्कम जमा करून सौर पॅनल व कृषी पंप याचा पूर्ण संच शेतकऱ्याला मिळणार आहे.

2) या योजनेअंतर्गत SC/ST शेतकऱ्यांना फक्त 5% भरावे लागणार आहे. आणि उर्वरित रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सहाय्यक मदत म्हणून अनुदान देण्यात येणार.

3) जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्याला पाच वर्षाच्या दुरुस्तीची हमी सोबत 3 ते 7.5 पर्यंत चे पंप शासनाकडून दिले जाणार.

Online Birth & Death Registration 2024 : ऑनलाइन जन्म आणि मृत्यू दाखला कसा काढायचा? जाणून घ्या

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana या योजनेसाठी पात्रता काय?

1) ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकरपर्यंत शेती असेल त्या शेतकऱ्यांना 3 HP चा सौर पंप मिळणार. व ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 ते 5 एकर पर्यंत शेतजमीन असेल त्यांना 5 HP चा सौर पंप देण्यात येणार.

2) ज्या शेतकऱ्यांकडे सामुदायिक किंवा वैयक्तिक विहीर, बोरवेल, शेततळे, नदी किंवा नाल्यांचे मालक सुद्धा योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

3) ज्या शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या अटल सौर कृषी पंप योजना एक आणि दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असेल ते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरणार.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 : ही योजना काय ? जाणून घ्या

Magel Tyala Saur Krushi Pump योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे!

1) अर्जदाराकडे असलेल्या शेतीचा ७/१२ चा उतारा.
(जल स्त्रोताची नोंद असणे आवश्यक आहे.)

2) जर 7/12 ऱ्या वर अर्जदारा व्यतीरिक्त हिस्सेदार असेल तर अर्जदाराला 200 रुपयाच्या stamp paper वर ना हरकत दाखला देणे अनिवार्य आहे.

3) बॅक पासबुक

4) आधारकार्ड ( updated )

5) पासपोर्ट फोटो

6) जातीचे प्रमाणपत्र ( sc/st लाभार्थ्यांना )

7) Dark zone मधले पाण्याचा स्रोत असेल तर भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र असते अनिवार्य आहे .

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana ने चा अर्ज कसा करायचा?

1) या योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाने जारी केलेल्या अधिकृत पोर्टल वर जावे .
वेबसाईट वरती जाण्यासाठी इथे क्लिक करावे

अर्जदाराने पोर्टल वर गेल्यानंतर बाजूला लाभार्थी सुविधा बटन दिसेल त्यावर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी .

2) अर्जदाराने स्वताची वैयक्तिक , रहिवासी व जमिनीची जी माहिती आवश्यक असेल ति माहिती काळजीपुर्वक व तपासून भरावी व पोचपावती घ्यावी .

3) जर शेतकऱ्याला अर्ज करण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास अर्जदाराने तालुका स्तरीय महावितरण उपविभागीय कार्यालयात संपर्क साधावा .

Read more