Phule Movie 2025 : The Revolutionary Saga of Jyotiba and Savitribai : ज्योतिबा आणि सावित्रीबाईंची क्रांतीकारी कहाणी”
Phule Movie 2025: महाराष्ट्राच्या मातीतून उगम पावलेली एक प्रेरणादायी कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर येतोय “फुले”! हा सिनेमा म्हणजे फक्त एक चित्रपट नाही, तर जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अथक संघर्षाचा आणि शिक्षणाच्या क्रांतीचा साक्षीदार आहे. (Phule Movie 2025) मी जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर पाहिला, तेव्हा मला वाटल हा तर आपल्या इतिहासाचा तो भाग आहे, … Read more