RRB ALP BHARTI 2025: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 पदांकरीता भरती
RRB ALP BHARTI 2025: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 पदांकरीता भरती RRB ALP BHARTI 2025: भारतीय रेल्वे तर्फे एकूण 9900 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे . त्यामध्ये असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot) ALP च्या 9900 इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ही 9 मे 2025 … Read more