NTA UGC-NET December 2024: अर्ज कसा करायचा? पात्रता काय!
NTA UGC-NET December 2024 NTA UGC-NET December 2024: अर्ज कसा करायचा? पात्रता काय! नमस्कार मित्रांनो NTA द्वारे घेतल्या जाणाऱ्या UGC-NET(University Grants Commission National Eligibility Test) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. NTA द्वारे UGC-NET घेतली जाणारी ही परीक्षा कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) Junior Research Fellowship किंवा सहाय्यक प्राध्यापक(Assistant Professors) साठी घेतली जाते.(NTA … Read more