MSRTC Mega Recruitment 2025: 17,000 Job Openings Await,एसटी महामंडळात १७,००० जागा, कंत्राटी भरतीची मोठी संधी, तयारीला लागा!
MSRTC Mega Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्र राज्य सडक वाहतूक महामंडळ (MSRTC) ने रोजगाराच्या दृष्टीने एक मोठा धडाका मारला आहे! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील ३००व्या कंत्राटी बैठकीत १७,४५० पदांवर कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (MSRTC Mega Recruitment 2025) ही भरती चालक आणि सहाय्यक पदांसाठी आहे, आणि यामुळे महाराष्ट्रभरातील बेरोजगार तरुण-तरुणींना ३ … Read more