LEK LADKI YOJANA 2025 : काय आहे ही योजना? जाणून घेऊया!

LEK LADKI YOJANA

नमस्कार मित्रांनो लेक लाडकी योजना महाराष्ट्र मध्ये सुरू झालेली आहे या योजनेचा फायदा काय? या योजनेमुळे मुलींना किती रुपये मिळणार? व कागदपत्रे कोणती ? व अर्ज कसा करायचा ? याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत. LEK LADKI YOJANA 2025  : काय आहे ही योजना? राज्यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही लेक लाडकी योजना सुरू करण्यात … Read more

MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA : योजना काय आहे ? योजना जाणून घेऊया!

MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA

MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA नमस्कार मित्रांनो राज्य शासना तर्फे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA)  सुरू करण्यात आलेली आहे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ? व अर्ज कसा करायचा ? या योजनेतून शासन किती खर्च उचलते? याबद्दल आपण सर्व माहिती या लेखात बघणार आहोत. MUKHYAMANTRI … Read more

DR.B.R AMBEDKAR SWADHAR YOJNA : काय आहे योजना? जाणून घेऊया!

DR.B.R AMBEDKAR SWADHAR YOJNA

DR.B.R AMBEDKAR SWADHAR YOJNA Hello friends, Bharat Ratna (Dr. B. R. Ambedkar Swadhar Yojana) has also been started for students belonging to the Scheduled Caste and Neo-Buddhist categories. So how can students apply for this scheme? What documents are required for this? And what are the eligibility criteria for this scheme? We will see all … Read more

HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP : विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 75,000 रुपये काय आहे ही योजना? जाणून घ्या!

HDFC BANK PARIVARTAN'S ECSS SCHOLARSHIP

HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP नमस्कार मित्रांनो एचडीएफसी बँक तर्फे विद्यार्थ्यांसाठी एक चांगली स्कॉलरशिप देण्यात येत आहे. त्या स्कॉलरशिप च नाव आहे एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिप (HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP) या स्कॉलरशिप अंतर्गत पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात तसेच बारावीनंतरचे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकणार व पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी सुद्धा या … Read more

VIMA SAKHI YOJNA 2024 :  ही योजना काय आहे? जाणून घेऊया!

VIMA SAKHI YOJNA 2024

VIMA SAKHI YOJNA 2024 नमस्कार मित्रांनो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी ‘विमा सखी योजना’ (vima sakhi yojna) सुरू केलेली आहे ‘विमा सखी योजना’ (Vima sakhi yojna) काय आहे या योजनेचा उद्देश्य काय आहे? या योजनेसाठी पात्रता व नियम काय? व या योजनेतर्फे बैलाला किती पैसे मिळणार ?, या योजनेचा … Read more

FARMER ID CARD 2024: फार्मर आयडी कार्ड काय आहे? जाणून घ्या!

FARMER ID CARD 2024

FARMER ID CARD 2024 नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकार तर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड (Farmer Id Card 2024)बनवण्याचे निर्देश  हे सरकारने दिले आहे. फार्मर आयडी कार्ड(farmer Id Card) काय आहे?, फार्मर आयडी कार्ड (Farmer Id Card) बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि फार्मर आयडी कार्ड (Farmer Id … Read more

LADKI BAHIN YOJNA 2024 : सरकार घेणार मोठा निर्णय! अर्जाची पुन्हा पडताळणी होणार! 

LADKI BAHIN YOJNA 2024

LADKI BAHIN YOJNA 2024 नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बद्दल महत्त्वाचे बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  या योजनेसाठी शासनाकडून तपासणी प्रक्रिया सुरू करणार आहे. तर तपासणी प्रक्रिया कशी केली जाणार तपासणी कोण करणार याबद्दल सर्व माहिती आपण या लेखात बघणार आहोत. काही दिवसांपूर्वीच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये … Read more

RABBI E-PIK VIMA 2024 : असा करा ऑनलाईन अर्ज

RABBI E-PIK VIMA 2024

RABBI E-PIK VIMA 2024 नमस्कार मित्रांनो तर आज आपण रब्बी पिक विमा (RABBI E-PIK VIMA 2024) या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत रब्बी पिक विमा याचा अर्ज कसा भरायचा कागदपत्रे कोणती लागतात व रब्बी पिक विमा कसा बघायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत. RABBI E-PIK VIMA 2024 : काय आहे शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी रब्बी … Read more

Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

  Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आली होती ही योजना सर्वप्रथम मध्य प्रदेश मध्ये ‘लाडली बहन’ या नावाने सुरू होती. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकार तर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती तब्बल … Read more

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 : काय आहे ही योजना ! जाणुन घ्या.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 : काय आहे ही योजना ! जाणुन घ्या.

नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत मागील त्याला सौर कृषी पंप योजनेबद्दल ही योजना काय आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे,या योजनेसाठी काय पात्रता असावी, या योजनेचा अर्ज कसा करायचा व या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढील लेखात बघणार आहोत.(Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024)

शासनाकडून जारी केलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाते.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 योजनेची वैशिष्ट्ये.

1) केवळ 10% रक्कम जमा करून सौर पॅनल व कृषी पंप याचा पूर्ण संच शेतकऱ्याला मिळणार आहे.

2) या योजनेअंतर्गत SC/ST शेतकऱ्यांना फक्त 5% भरावे लागणार आहे. आणि उर्वरित रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सहाय्यक मदत म्हणून अनुदान देण्यात येणार.

3) जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्याला पाच वर्षाच्या दुरुस्तीची हमी सोबत 3 ते 7.5 पर्यंत चे पंप शासनाकडून दिले जाणार.

Online Birth & Death Registration 2024 : ऑनलाइन जन्म आणि मृत्यू दाखला कसा काढायचा? जाणून घ्या

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana या योजनेसाठी पात्रता काय?

1) ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकरपर्यंत शेती असेल त्या शेतकऱ्यांना 3 HP चा सौर पंप मिळणार. व ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 ते 5 एकर पर्यंत शेतजमीन असेल त्यांना 5 HP चा सौर पंप देण्यात येणार.

2) ज्या शेतकऱ्यांकडे सामुदायिक किंवा वैयक्तिक विहीर, बोरवेल, शेततळे, नदी किंवा नाल्यांचे मालक सुद्धा योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

3) ज्या शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या अटल सौर कृषी पंप योजना एक आणि दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असेल ते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरणार.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 : ही योजना काय ? जाणून घ्या

Magel Tyala Saur Krushi Pump योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे!

1) अर्जदाराकडे असलेल्या शेतीचा ७/१२ चा उतारा.
(जल स्त्रोताची नोंद असणे आवश्यक आहे.)

2) जर 7/12 ऱ्या वर अर्जदारा व्यतीरिक्त हिस्सेदार असेल तर अर्जदाराला 200 रुपयाच्या stamp paper वर ना हरकत दाखला देणे अनिवार्य आहे.

3) बॅक पासबुक

4) आधारकार्ड ( updated )

5) पासपोर्ट फोटो

6) जातीचे प्रमाणपत्र ( sc/st लाभार्थ्यांना )

7) Dark zone मधले पाण्याचा स्रोत असेल तर भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र असते अनिवार्य आहे .

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana ने चा अर्ज कसा करायचा?

1) या योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाने जारी केलेल्या अधिकृत पोर्टल वर जावे .
वेबसाईट वरती जाण्यासाठी इथे क्लिक करावे

अर्जदाराने पोर्टल वर गेल्यानंतर बाजूला लाभार्थी सुविधा बटन दिसेल त्यावर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी .

2) अर्जदाराने स्वताची वैयक्तिक , रहिवासी व जमिनीची जी माहिती आवश्यक असेल ति माहिती काळजीपुर्वक व तपासून भरावी व पोचपावती घ्यावी .

3) जर शेतकऱ्याला अर्ज करण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास अर्जदाराने तालुका स्तरीय महावितरण उपविभागीय कार्यालयात संपर्क साधावा .

Read more