LADKI BAHIN YOJNA 2024 : सरकार घेणार मोठा निर्णय! अर्जाची पुन्हा पडताळणी होणार! 

LADKI BAHIN YOJNA 2024

LADKI BAHIN YOJNA 2024 नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बद्दल महत्त्वाचे बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  या योजनेसाठी शासनाकडून तपासणी प्रक्रिया सुरू करणार आहे. तर तपासणी प्रक्रिया कशी केली जाणार तपासणी कोण करणार याबद्दल सर्व माहिती आपण या लेखात बघणार आहोत. काही दिवसांपूर्वीच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये … Read more

RABBI E-PIK VIMA 2024 : असा करा ऑनलाईन अर्ज

RABBI E-PIK VIMA 2024

RABBI E-PIK VIMA 2024 नमस्कार मित्रांनो तर आज आपण रब्बी पिक विमा (RABBI E-PIK VIMA 2024) या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत रब्बी पिक विमा याचा अर्ज कसा भरायचा कागदपत्रे कोणती लागतात व रब्बी पिक विमा कसा बघायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत. RABBI E-PIK VIMA 2024 : काय आहे शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी रब्बी … Read more

Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

  Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आली होती ही योजना सर्वप्रथम मध्य प्रदेश मध्ये ‘लाडली बहन’ या नावाने सुरू होती. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकार तर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती तब्बल … Read more

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 : काय आहे ही योजना ! जाणुन घ्या.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 : काय आहे ही योजना ! जाणुन घ्या.

नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत मागील त्याला सौर कृषी पंप योजनेबद्दल ही योजना काय आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे,या योजनेसाठी काय पात्रता असावी, या योजनेचा अर्ज कसा करायचा व या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढील लेखात बघणार आहोत.(Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024)

शासनाकडून जारी केलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाते.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 योजनेची वैशिष्ट्ये.

1) केवळ 10% रक्कम जमा करून सौर पॅनल व कृषी पंप याचा पूर्ण संच शेतकऱ्याला मिळणार आहे.

2) या योजनेअंतर्गत SC/ST शेतकऱ्यांना फक्त 5% भरावे लागणार आहे. आणि उर्वरित रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सहाय्यक मदत म्हणून अनुदान देण्यात येणार.

3) जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्याला पाच वर्षाच्या दुरुस्तीची हमी सोबत 3 ते 7.5 पर्यंत चे पंप शासनाकडून दिले जाणार.

Online Birth & Death Registration 2024 : ऑनलाइन जन्म आणि मृत्यू दाखला कसा काढायचा? जाणून घ्या

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana या योजनेसाठी पात्रता काय?

1) ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकरपर्यंत शेती असेल त्या शेतकऱ्यांना 3 HP चा सौर पंप मिळणार. व ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 ते 5 एकर पर्यंत शेतजमीन असेल त्यांना 5 HP चा सौर पंप देण्यात येणार.

2) ज्या शेतकऱ्यांकडे सामुदायिक किंवा वैयक्तिक विहीर, बोरवेल, शेततळे, नदी किंवा नाल्यांचे मालक सुद्धा योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

3) ज्या शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या अटल सौर कृषी पंप योजना एक आणि दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असेल ते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरणार.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 : ही योजना काय ? जाणून घ्या

Magel Tyala Saur Krushi Pump योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे!

1) अर्जदाराकडे असलेल्या शेतीचा ७/१२ चा उतारा.
(जल स्त्रोताची नोंद असणे आवश्यक आहे.)

2) जर 7/12 ऱ्या वर अर्जदारा व्यतीरिक्त हिस्सेदार असेल तर अर्जदाराला 200 रुपयाच्या stamp paper वर ना हरकत दाखला देणे अनिवार्य आहे.

3) बॅक पासबुक

4) आधारकार्ड ( updated )

5) पासपोर्ट फोटो

6) जातीचे प्रमाणपत्र ( sc/st लाभार्थ्यांना )

7) Dark zone मधले पाण्याचा स्रोत असेल तर भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र असते अनिवार्य आहे .

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana ने चा अर्ज कसा करायचा?

1) या योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाने जारी केलेल्या अधिकृत पोर्टल वर जावे .
वेबसाईट वरती जाण्यासाठी इथे क्लिक करावे

अर्जदाराने पोर्टल वर गेल्यानंतर बाजूला लाभार्थी सुविधा बटन दिसेल त्यावर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी .

2) अर्जदाराने स्वताची वैयक्तिक , रहिवासी व जमिनीची जी माहिती आवश्यक असेल ति माहिती काळजीपुर्वक व तपासून भरावी व पोचपावती घ्यावी .

3) जर शेतकऱ्याला अर्ज करण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास अर्जदाराने तालुका स्तरीय महावितरण उपविभागीय कार्यालयात संपर्क साधावा .

Read more

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 : ही योजना काय ? जाणून घ्या

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 नमस्कार मित्रांनो तर आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ही योजना काय आहे या योजनेसाठी काय पात्रता आहे व कागदपत्रे कोणती लागतात याबद्दलची आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana काय आहे? मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ही राज्यातील … Read more

PM Awas Yojana 2024 : पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाइन अन् ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

PM Awas Yojana 2024

PM Awas Yojana 2024 (प्रधानमंत्री आवास योजना) नमस्कार मित्रांनो तर आज आपण माहिती बघणार आहोत प्रधानमंत्री आवास योजने बाबत. या योजनेची पात्रता काय आहे व अर्ज कसा भरायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती समोर पाहणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकार तर्फे चालू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील वेगळं … Read more

PM Vidya Lakshmi Yojana 2024 : आता शिक्षणासाठी पैसा अडथळा ठरणार नाही; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय! काय आहे ही योजना ?

PM Vidya Lakshmi Yojana 2024

PM Vidya Lakshmi Yojana 2024 : काय आहे ही योजना ? नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारने चालू केलेल्या विद्यालक्षमी योजने बद्दल. आता कुठल्याही हुशार विद्यार्थ्याचे पैशाच्या अभावामुळे शिक्षण अर्धवट सोडायची गरज भासणार नाही. केंद्र सरकारने उद्या त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर … Read more

PM Surya Ghar Yojna 2024 : 300 यूनिटपर्यंत मोफत वीज मिळवा, असा करा या योजनेसाठी अर्ज

PM Surya Ghar Yojna 2024

  PM Surya Ghar Yojna 2024: नमस्कार मित्रांनो आपल्या या आजच्या पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पीएम सूर्य घर योजना काय आहे व 300 युनिट आपण कसं मोफत मिळवू शकणार याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो जर आपल्याला PM Surya Ghar Yojna 2024 योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही पोस्ट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची … Read more

PM Vishwakarma Yojana 2024 : जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती!

PM Vishwakarma Yojana 2024

   PM Vishwakarma Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. तर आज आपण माहिती घेणार आहोत पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल. ही योजना काय आहे आणि कुणासाठी आहे याचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा व या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला योजनेची माहिती मिळेल व तुम्हाला कुठलीही अडचण जाणार … Read more