WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to Add Name In Ration Card Online 2026: राशन कार्ड मध्ये नाव ऍड करा घरबसल्या! जाणून घ्या!

How to Add Name In Ration Card Online 2026: राशन कार्ड मध्ये नाव ऍड करा घरबसल्या! जाणून घ्या!

How to Add Name In Ration Card Online 2026: नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्ड हे गरीब व मध्यवर्ती कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र ठरते या रेशन कार्डच्या सहाय्याने गरीब कुटुंबासाठी धान्य साखर दाढी तसेच अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळत असते.

जन तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव जर राशन कार्ड मध्ये नसेल ते तुम्हाला नाव राशन कार्ड मध्ये ऍड करायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करू शकता. (How to Add Name In Ration Card Online 2026)

तर मित्रांनो राशन कार्ड मध्ये नाव ऍड कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत चला तर मग मित्रांनो लेक वाचायला सुरुवात करूया. ( How to Add Name In Ration Card Online 2026)

How to Correct Voter Id Online 2026 : आधार कार्ड ने मतदान कार्ड मधील चुका दुरुस्त करा ऑनलाईन? जाणून घ्या!

रेशन कार्ड मध्ये नाव का लावावे? (How to Add Name In Ration Card Online 2026)

  • सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी.
  • स्वस्त दरात सरकारी धान्य मिळवण्यासाठी.
  • उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र इतर शासकीय कागदपत्र काढण्यासाठी..
  • शालेय किंवा शासकीय कामांसाठी रेशन कार्ड ची गरज असते.

रेशन कार्ड मध्ये नाव जोडण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?

  • ज्याचे नाव ऍड करायचे त्यांचा आधार कार्ड 
  • जुने राशन कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • मोबाईल नंबर

राशन कार्ड मध्ये कुणाचे नाव ऍड करता येते?

  • नवजात बाळ
  • लग्नानंतर पत्नीचे नाव 
  • घरातील नवीन सदस्य

राशन कार्ड मध्ये नाव कसे लावायचे? जाणून घ्या!

  • सर्वप्रथम अर्जदाराने Food & Civil Supplies या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे. येथे क्लिक करा
  • रेशन कार्ड सेवा यावर क्लिक करावे व Add Name In Ration Card हा पर्याय निवडावा.
  • त्यानंतरच दराने स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाकावे
  • ज्या सदस्याचं नाव चढवायचं असेल त्याची माहिती भरावी.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करून घ्यावा व Acknowledgement Number सेव्ह करून ठेवावे.

टीप: अर्ज केल्यानंतर साधारणतः सात ते पंधरा दिवसांमध्ये तपासणी झाल्यानंतर रेशन कार्ड मध्ये नाव ऍड केले जात असते.

अर्जाची स्थिती (Status) कशी तपासावी?

  • वेबसाईट वरती जावे तिथे अर्ज क्रमांक टाका.
  • त्यानंतर तुम्हाला Track Application  Status हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करावे.

तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून त्यांना नाव सोडवण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही तर मित्रांनो भेटूया पुढील लेखांमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment