How to Correct Voter Id Online 2026 : आधार कार्ड ने मतदान कार्ड मधील चुका दुरुस्त करा ऑनलाईन? जाणून घ्या!
How to Correct Voter Id Online 2026: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. तर मित्रांनो आजच्या काळामध्ये मतदान कार्डाची सर्वांना खूप गरज व ओळखपत्र म्हणून मतदान कार्डाचा वापर हा अनेक ठिकाणी होत असतो. मात्र अनेक लोकांचा मतदान कार्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावाची जसे की (नाव, जन्मतारीख,पत्ता, मोबाईल नंबर किंवा फोटो) चुकीचा आलेला असतो.
तर सर्वांना प्रश्न नक्कीच पडलेला असतो. की याला दुरुस्ती कसा करायचा तर मित्रांनो तुमच्यासाठी चांगली गोष्ट आलेली आहे की आता आधार कार्ड च्या मदतीने मतदान कार्ड मधील संपूर्ण चुका या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुधारू शकता व दुरुस्ती करू शकता ते पण घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने. (How to Correct Voter Id Online 2026)
चला तर मग मित्रांनो आज आपण मतदान कार्डावरील नाव मोबाईल नंबर पत्ता जन्मतारीख ही या चुका कशा दुरुस्त करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत चला तर मग मित्रांनो लेक वाचायला सुरुवात करूया. (How to Correct Voter Id Online 2026)
मतदान कार्ड दुरुस्ती करणे का आवश्यक आहे? (How to Correct Voter Id Online 2026)
- मतदान करण्यास समस्या निर्माण होतात.
- सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मतदान कार्डाचा उपयोग होत असल्यामुळे त्यामध्ये पण अडथळा निर्माण होत असते.
- बँक किंवा केवायसी प्रक्रिया करण्यामध्ये पण अडचण येते.
ऑनलाइन मतदान कार्ड दुरुस्ती कशी करायची ?
- सर्वप्रथम अर्जदाराने अधिकृत वेबसाईटला भेट द्या येथे क्लिक करा.
- Form 8- Correction of Entries हा पर्याय तुम्हाला दिसेल यावरती क्लिक करावे.
- त्यानंतर अर्जदाराने मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून घ्यावे व ओटीपी व्हेरिफाय करून घ्यावे.
- त्यानंतर तुमचा मतदान कार्डचा Epic No किंवा आधार नंबर टाकून घ्यावे.
- त्यानंतर अर्जदाराने आधार कार्ड अपलोड करून घ्यावे.
- त्यानंतर अर्जदाराने फॉर्म सबमिट करून घ्यावे व फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावे.(Acknowledgement Number तुम्हाला मिळेल.)
टीप: मतदान कार्ड दुरुस्तीला साधारणता दहा ते पंचवीस दिवसात दुरुस्ती होत असते. तुम्हाला मिळालेल्या अक्नॉलेजमेंट नंबर टाकून तुम्ही ते स्टेटस ऑनलाइन तपासू शकता. दुरुस्ती झाल्यानंतर नवीन ई वोटर आयडी E-Voter Id डाऊनलोड करून घ्यावी.
तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून त्यांच्या मतदान कार्ड मध्ये जर काही चुका असेल तर त्यांनी सुधारू शकणार व त्यांना या लेखाचा फायदा होणार तर मित्रांनो भेटूया पुढील लेखामध्ये.
