How to Do Registration In Gem Portal 2024 : Gem Portal Registration कसं करायचं?
नमस्कार मित्रांनो तर आज आपण केंद्र सरकार द्वारे चालू केलेल्या जेम पोर्टल बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जर तुम्ही व्यापारी किंवा एखादी वस्तू विक्रेता असाल तर तुम्हाला जेम पोर्टल बद्दल माहिती असणारच जेम म्हणजे गव्हर्मेंट ही मार्केट प्लेस हे भारत सरकार द्वारा नियमित केलेली ऑनलाइन पोर्टल आहे.
तिथे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा पी एस यु पब्लिक सेक्टर युनिट यांना लागणारी वस्तू किंवा सेवा ही ऑनलाईन पद्धतीने विकत घेतली जाते.
प्रत्येक उद्योजकाला किंवा विक्रेत्याला वाढत असते की आपली वस्तू ही शासनाने विकत घेतली जावी. मोठमोठ्या फ्लिपकार्ट ॲमेझॉन कंपनी यासारखे Gem (Goverment e market place)पोर्टल सुरू केले आहे.
या पोर्टल वरती भारतातील कुठलाही उद्योजक व विक्रेता या पोर्टलला रजिस्टर करून शासनाला सेवा देऊ शकतो केंद्र शासनाच्या आणि शासनाच्या सगळ्या department आणि राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या मदतीने चालणाऱ्या ज्या काही संस्था आहेत.
त्यांना लागणारा प्रत्येक वस्तू या पोर्टल वरून खरेदी करण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहेत.
भारत सरकार तर्फे 2016 मध्ये Gem (Goverment e Market Place) पोर्टलची सुरुवात करण्यात आली जेम पोर्टल म्हणजे गव्हर्नमेंट मार्केट प्लेस(Government e Market Place) या पोर्टलला स्वतः गोरमेंट ऑपरेट करत असते.(How to Do Registration In Gem Portal 2024)
या पोर्टलचे महत्व असे आहे की Government Organization च्या खरेदी प्रक्रियेत Human interaction ला कमी करणे Authentic Buyers आणि Sailers एका जागी एकजूट करणे आणि गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन ला Buyers च्या भूमिकेत ओपन मार्केट प्लेस मध्ये उतरणे हे या पोर्टलचे विशेष वैशिष्ट्य आहे.
हे एक आपण उदाहरण मार्फत उदाहरण मार्फत समजून घेऊया.
समजा जर एखाद्या पोस्ट ऑफिस मध्ये दहा कॉम्प्युटरची आवश्यकता असेल व वैष्णव नामक एक व्यक्ती आहे त्याची कम्प्युटर रिलेटेड एक शॉप आहे.
सर्वप्रथम प्रश्न नामक व्यक्ती जेम पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करेल त्यांच्या दुकानांमध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू तो पोर्टल वरती क्लिक करेल मग पोस्ट ऑफिस जे पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने त्या वस्तू विकत घेऊ शकेल.
तुम्ही सुद्धा प्रश्न सारखे वस्तू किंवा सेवा गव्हर्मेंट ला ऑनलाईन पद्धतीने विकू शकता त्यासाठी जेम पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करावे लागेल.
Online Birth & Death Registration 2024 : ऑनलाइन जन्म आणि मृत्यू दाखला कसा काढायचा? जाणून घ्या
How to Do Registration In Gem Portal 2024 साठी लागणारी कागदपत्रे!
- रजिस्ट्रेशन करणारा हा व्यक्ती कंपनीचा (Authorised person) ऑथराईज पर्सन असला पाहिजे.
- आधार कार्ड (मोबाईल लिंक असने आवश्यक.?
- पॅन कार्ड (मोबाईल लिंक असणे आवश्यक.)
- ईमेल ऍड्रेस (email Address)
- बँक अकाउंट (Bank Account)
- कंपनी रजिस्टर ऍड्रेस (Company Registrar Adress)
- ITR( income tax return)
- GST
How to Do Registration In Gem Portal 2024 कसं करायचं?
- सर्वप्रथम अर्जदाराने Gem (Government e Market Place) नी जारी केलेल्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जावे. येथे क्लिक करा
- त्यानंतर अर्जदाराने साइन अप करून सेलर सर्विस प्रोव्हायडर (Service Providers)वरती क्लिक करावे.
- त्यानंतर Pre-requisiter हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. त्यानंतर farm/Company /Trust / society/Central Government etc. इत्यादी ऑप्शन दिसेल अर्जदाराच्या सोयीनुसार ऑप्शन सिलेक्ट करावे.
- ज्या नावाने तुमचा बिजनेस किंवा शॉप असेल त्याची संपूर्ण माहिती भरावी.
- त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ने तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
- त्यानंतर मोबाईल नंबर व ईमेल आयडी व्हेरिफाय करून घ्यावे.
- सगळं व्हेरिफाय करून झाल्यानंतर तुम्ही यूजर आयडी तयार करावे व पासवर्ड सेट करून घ्यावे.
- अशाप्रकारे तुमचा सेलर अकाउंट तयार होणार. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड व्हेरिफाय करून घ्यावे.
- तुमच्या बिजनेस डिटेल ऑप्शन दिसेल तिथे बिझनेस डिटेल भरून सबमिट करावे.
- पुन्हा तुम्हाला बँक अकाउंट डिटेल हा ऑप्शन दिसेल तिथे तुमची बँकेची माहिती भरून घ्यावी.
- त्यानंतर सर्वात महत्त्वाचे जो तुमचा बिजनेस किंवा शॉप असेल त्याच्या संबंधित GST व ITR (Income Tax Return)याची संपूर्ण माहिती योग्य रीतीने भरून घ्यावी.
- सर्व झाल्यानंतर फॉर्म सबमिट करून घ्यावे व ऑनलाईन चालत भरून घ्यावे.
- अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात जर तुम्हाला काही अडचण आल्यास जवळच्या सेतू मध्ये जाऊन फॉर्म भरू शकता.