How to Download Voter ID Card : मतदान ओळखपत्र कस डाऊनलोड करायचं?
नमस्कार मित्रांनो वोटर आयडी कार्ड डाउनलोड कसं करायचं, व मतदान कार्ड सोबत मोबाईल नंबर कसा लिंक करायचा याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.
Voter ID card सोबत मोबाईल कसा नंबर लिंक करायचा?
1) voter Helpline app install केल्या नंतर तुम्हाला voter registration हे पहील option दिसेल व या option वरती क्लिक करावे.
2) त्यानंतर खाली scroll करून Form Number 8 Correction of Entries दिसेल व या option वरती क्लिक करावे.
3) त्यानंतर voter id number मागेल voter id number टाकून व तुमचं राज्य निवडून fetch details वरती क्लिक करावे
4) त्यानंतर तुमची माहिती येणार सर्व माहिती check करून मोबाईल number of Applicants च्या जागी mobile number टाकावे.
5) त्यानंतर Correction of Entries in existing electrol roll वरती क्लिक करावे व mobile number option click करून मोबाईल number वरती OTP येणार व OPT verify करुन घ्यावी.
6) त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लिंक होणार.
अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता.
Online Birth & Death Registration 2024 : ऑनलाइन जन्म आणि मृत्यू दाखला कसा काढायचा? जाणून घ्या
How to Download Voter ID Card : मतदान ओळखपत्र कस डाऊनलोड करायचं?
1) सर्वप्रथम मोबाईल मधून प्लेस्टोर ओपन करायचे आणि प्ले स्टोअर वरती सर्च करायचंय Voter Helpline हे वोटर हेल्पलाइन नावाचं ॲप्लीकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल करून ओपन करायचंय.(How to Download Voter ID Card)
2) ओपन केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसेल यावरती तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सेंड ओटीपी वरती क्लिक करून लॉगिन करू शकता. Official website Click here
3) अकाउंट नसेल तर खाली New User ऑप्शन दिसेल New User वरती क्लिक करायचा आणि तुमचा अकाउंट उघडून द्यायचा याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा .
4) तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येईल ते टाकायचं व Account तयार करून घ्यायच.
Account तयार केल्यानंतर तुम्हाला log in करायच आहे login केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या नंबरवरती Download e epik option दिसेल त्यावर क्लिक करावे.
5) Download eepik वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Do you Have voter Id epik No हा option येणार व त्यावर क्लिक करावे.
6) त्यानंतर तुमचा voter eepik No तकावे व तुमचे राज्य निवडून click करावे त्यानंतर तुम्हाला Download option येणार त्यावर क्लिक करावे व Download करून घ्यावे.
अशा प्रकारे तुम्ही तुमचा voter ID card downlad करू शकता.