WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IDBI BANK BHARTI 2025: 650 जागांसाठी भरती

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IDBI BANK BHARTI 2025: 650 जागांसाठी भरती

नमस्कार मित्रांनो IDBI BANK (Industrial Development Bank of India) तर्फे Junior Assistant Manager (JAM) Grade OPGDBF : 650  रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.(IDBI BANK Bharti 2025)

तर आज आपण या भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागतात ‌तसेच पात्रता काय आहे अर्ज फी किती व अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण समोर बघणार आहोत.

IDBI BANK (Industrial Development Bank of India)भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ही बँक गव्हर्मेंट ऑफ इंडिया (Government of India) आणि एलआयसीच्या (LIC) अंडर येत असते. आयडीबीआय IDBI बँकेची स्थापना 1 जुलै 1964 रोजी करण्यात आली. ही बँक एकूण 60 वर्षे जुनी आहे. या बँकेमध्ये एकूण 20078 कर्मचारी हे कार्यरत आहे.

 

  • Total Posts (एकूण पदे): 650

Post Name (पदाची नावे):

Junior Assistant Manager (JAM) Grade OPGDBF : 650 Posts

 

IDBI Bank Recruitment 2024 : ( Industrial Development Bank of India) बँकेत 1000 जागांसाठी भरती

 

Age Limit (वयाची पात्रता)

• Age Between 20 to 25

Age Relaxation:

Shedule Cast / Shedule Tribe : 5 वर्षे

OBC : 3 वर्षे

Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात होणार पुन्हा मोठी पोलीस भरती ! पुढील महिन्यात पुन्हा भरती, राज्यात साडेसात हजार तर मुंबईत १२०० पदे भरणार

 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

• कोणत्याही शाखेतील पदवी

परीक्षा फी exam Fees

ST/SC/:250rs + GST

• Open : 1050rs + GST

अर्ज करण्याची शेवटची दिनांक (last Date Of Online Application) :  12 March 2025

Official website: येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा. Starting 1 march

जाहिरातीची (‍PDF) : येथे क्लिक करा

IDBI BANK BHARTI 2025 :How to Apply 

1) First of all, the applicant should go to the official website, click here.

2) Go to the home page and create your registration account.

3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.

4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.

5) Verify the information and submit the application

Leave a Comment