WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IDBI Bank Recruitment 2024 : ( Industrial Development Bank of India) बँकेत 1000 जागांसाठी भरती

IDBI Bank Recruitment 2024: ( Industrial Development Bank of India)

नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण IDBI Bank Bharti 2024 ( Industrial Development Bank of India) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

इच्छुक व पात्र उमेदवाराने अर्ज कसा करायचा व या पदासाठी लागणारी शैक्षणिक आवश्यकता आणि चयन प्रक्रिया व अर्ज करण्यास किती फी लागणार या सर्वांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

आयडीबीआय बँकेने हजार पदांच्या भरतीसाठी सूचना जारी केली आहे. आयडीबीआय बँकेतर्फे एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन(Executive – Sales and Operations (ESO) ) या पदांसाठी हजार जागांची भरती घेण्यात येत आहे.आय डीबी आय बँके‌ने (IDBI Bank) जारी केलेल्या सूचनेप्रमाणे इच्छुक पात्र उमेदवाराने 16 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत  अर्ज करू शकता.

 

Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात होणार पुन्हा मोठी पोलीस भरती ! पुढील महिन्यात पुन्हा भरती, राज्यात साडेसात हजार तर मुंबईत १२०० पदे भरणार

 

 

                  IDBI Bank Recruitment 2024

एकूण पदे   1000
पदाचे नावएक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन (Executive – Sales and Operations (ESO)
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत   
वय मर्यादा 

Minimum: 20 years
Maximum: 25 years 

उमेदवाराचा जन्म 2 ऑक्टोबर 1999 पूर्वी झालेला नसावा. 1 ऑक्टोबर 2004 नंतर झालेला नसावा                             (OBC: 03 वर्षे सूट, SC/ST: 05 वर्षे सूट)                           (PWD : 10 वर्षे सूट )

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर/                          
उमेदवारांना संगणक किंवा आयटीमध्ये प्रवीणता असणे गरजेचे आहे
परीक्षा फी
 सामान्य/EWS/OBC: 1050/-rs                   
 PWD/ST/SC: 250/-rs
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 November 2024
 ऑनलाइन अर्ज (Starting Date 7 November)

 येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट 

येथे क्लिक करा

 

IDBI बँक भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?

1) पात्र उमेदवाराने बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन रिक्वायरमेंट ऑफ एक्झिक्यूटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन ए एस ओ 2025 26 हा ऑप्शन दिसेल व व त्यावर क्लिक करावे नंतर आपला ऑनलाईन असं लिहिलेला पुन्हा एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करावे.

2)आपले ऑनलाइन वरती क्लिक केल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन चा टॅब ‌ ओपन होणार.
त्यानंतर उमेदवाराची लॉगिन किंवा न्यू रजिस्ट्रेशन करावे.

उमेदवाराने हा अर्ज काळजीपूर्वक आणि सगळी माहिती पडताळणी करून सबमिशन करावे
 

Leave a Comment