WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आली होती ही योजना सर्वप्रथम मध्य प्रदेश मध्ये ‘लाडली बहन’ या नावाने सुरू होती.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकार तर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती तब्बल कुठे होती महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला दिसत आला अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला.

कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला थेट पंधराशे रुपये महिन्याला मिळाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नोव्हेंबर महिन्याची किस्त ही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच देण्यात आली होती.

निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीतर्फे लाडक्या बहिणींना 1500 रुपये वरून थेट 2100 रुपये देण्याची ग्वाही ही घोषणा पत्रामध्ये देण्यात आली होती.

What are the 5 reasons for Mahayutti’s victory?:महायुतीच्या विजयाची 5 कारणं, कोणती

Ladki Bahin Yojna 2024

या घोषणेचा मोठा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला झालेला दिसून आला या.

रविवार रात्री वर्ष निवासस्थानी बोलताना लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री म्हणाले ‘हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायम व खंबीरपणे उभा’ आहे ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की सर्व सामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला हातभार  लाभावा ती भावना मनामध्ये ठेवून ही योजना सुरू केली. (Ladki Bahin Yojna 2024)

महिलांसाठी लाडकी बहिण योजना ,एसटी मध्ये 50% आरक्षण ,लेक लाडकी लखपती योजना ,तीन गॅस सिलेंडर योजना ,वयोश्री योजना या सर्व योजना आपण विचारपूर्वक सुरू केल्या म्हणून म्हणतो की ही सरकार आपलं सामान्याचे सरकार आहे

आता ठरल्याप्रमाणे पंधराशे 1500 रुपये वरून 2100 रुपये करणार याचा निर्णय लवकरच होणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Leave a Comment