WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LADKI BAHIN YOJNA 2024 : सरकार घेणार मोठा निर्णय! अर्जाची पुन्हा पडताळणी होणार! 

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LADKI BAHIN YOJNA 2024

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बद्दल महत्त्वाचे बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  या योजनेसाठी शासनाकडून तपासणी प्रक्रिया सुरू करणार आहे. तर तपासणी प्रक्रिया कशी केली जाणार तपासणी कोण करणार याबद्दल सर्व माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

काही दिवसांपूर्वीच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये लाडके बहीण योजना हे खूप महत्त्वाचे फॅक्टर ठरले आता राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेचा ज्या पात्र महिलांनी लाभ घेतला त्यांच्या अर्जाची पुन्हा तपासणी करण्यासाठी सरकार तयारीमध्ये आहे.

मुख्यमंत्री माजी लाडके बहिण योजनेचा दोन कोटी होऊन अधिक महिलांनी लाभ घेतलेला दिसून आला. आता ही योजना केवळ पात्र महिलांनाच मिळेल यासाठी तपासणी प्रक्रिया करण्यावर भर देणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना तपासणी प्रक्रियेतून जावं लागणार आहे जर पडताळणी प्रक्रियेत जे अर्ज पात्र झाले नाही त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojna 2024 :लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

LADKI BAHIN YOJNA 2024 च्या अटी

  1. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असावे.
  2. योजनेसाठी ज्या महिला पाच एकर पेक्षा जास्त जमिनीचा मालक असणार त्यांना अपात्र ठरवले जाणार.
  3. तसे कुटुंबातील दोन महिलांना या दोन्हीचा लाभ घेता येणार. दोन पेक्षा जास्त महिला अपात्र राहणार

PAN CARD 2.0 : जुने पॅनकार्ड बंद होणार! जाणुन घ्या माहीती.

LADKI BAHIN YOJNA 2024 तपासणी प्रक्रिया कशी होणार

ज्या पात्र महिलांचा अर्ज अचूक व पारदर्शक आहे हे सुनिश्चित करण्यासाठी अनेक तपासणी प्रक्रियेतून जावे लागेल. तपासणी प्रक्रिया कोणत्या पुढील प्रमाणे बघूया

  1. Data Matching (डेटा मॅजिक) : अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती हे तपासणी केली जाणार त्यात आधार लिंक, मतदार यादी, पॅन कार्ड .इत्यादी कागदपत्राची पडताळणी केली जाणार.
  2. Cross Verification of Documents (क्रॉस व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स) : अर्जदाराने सबमिट केलेल्या उत्पन्नाचा दाखला ओळखीचा पुरावा आणि इतर कागदपत्राची तपासणी केली जाईल.(LADKI BAHIN YOJNA 2024)
  3. Field Verification(फिल्ड व्हेरिफिकेशन): अर्जदाराची पात्रता पुष्टी करण्यासाठी अधिकारी थेट अर्जदाराच्या घरी भेट देण्यात येणार.
  4. स्थानिक प्रतिनिधिचा सहभाग : या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पंचायत प्रमुख स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी यांचा समावेश राहू शकणार.

LADKI BAHIN YOJNA 2024 पडताळणी कोण करणार

  1. राज्यस्तरावर : समाज कल्याण विभागातर्फे महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय विभाग ही तपासणी प्रक्रिया राज्यस्तरावर नेतृत्व करेल
  2. जिल्हास्तरावर : जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकारी व स्थानिक अधिकारी तपासणीसाठी नेतृत्व करेल.

या प्रक्रियेचा माझी लाडकी बहीण योजनेसाठी उद्देश असा की ज्या खऱ्या लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळावा.

Leave a Comment