Mahagenco Hall ticket Download येथे क्लिक करा
Mahagenco Requirement 2024 : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महावीजनिर्मिती तर्फे 800 टेक्निशन 3 पदांकरिता भरती.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती तर्फे टेक्निशियन 3 या पदा करिता 800 जागांसाठी भरती प्रक्रिये करिता ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 26 नोव्हेंबर 2024 पासून चालू झाली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी तील तील टेक्निशन थ्री पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ही ठरवण्यात आली आहे व अंतिम अर्ज सादर करण्याची दिनांक 26 डिसेंबर 2024 ही ठरवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती तर्फे टेक्निशियन 3 या पदाकरिता कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार व अर्ज कसा भरायचा? अर्ज फी याबद्दलची सर्व माहिती आपण समोर या लेखात बघणार आहोत.
Mahagenco Requirement 2024
Post Name: Technician-3
Total Post : 800
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: 26 Nov 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 10/02/25
Educational Qualification: ITI/NCVT/MSCVT/ 1) Electrician (वीजतंत्री) २) Wireman (तारतंत्री) ३) Machinist (यंत्र कारागीर) ४) Fitter (जोडारी) ५) Electronics /Electronics mechanic / Information Technology and Electronics System Maintenance ६) Electronics Comunication System ७) Welder (संधाता) ८) Instrument Mechanic 9) Operator cum mechanic Polution Control Equipment १०) Bailor Attendance ११) Switch Board Attendance १२) Steam Turbine Auxiliary Plant Operator/Steam Turbine Operator १३) Operator cum mechanic Material Handling Equipment १४) Operator Cum mechanic (Power Plant)
Exam Fees : 1) Open- 500rs + GST 2) SC/ST-300rs + GST/ 3)PWD/ माजी सैनिक – फि नाही
Apply Online: इथे क्लिक करा
जाहिरात PDF : click here
MAHAGENCO Recruitment 2024: साठी लागणारी कागदपत्रे कोणती?
- Aadhar card (आधार कार्ड)
- संबंधित ट्रेड मध्ये ITI diploma
- पासपोर्ट साईज फोटो
Central Bank Of India Recruitment 2024 : 253 जागांसाठी भरती
MAHAGENCO Recruitment 2024 : ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती तर्फे जारी केलेल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. येथे क्लिक करा
- अर्जदाराने कागदपत्रे पडताळणी करून जीआवश्यक कागदपत्रे लागतात ती अपलोड करावी.
- योग्य पडताळणी करून हा अर्ज भरून घ्यावा व अर्ज सबमिट करावे.