WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात होणार पुन्हा मोठी पोलीस भरती ! पुढील महिन्यात पुन्हा भरती, राज्यात साडेसात तर मुंबईत १२०० पदे भरणार

राज्यात काही महिन्या अगोदर नुकतीच पोलीस भरती राबवण्यात आली होती तब्बल एकूण 35 हजार पदे करण्यात आली होती मागील भरतीत ज्यांना अपयश आले अशा तरुणांना व तरुणींना आता पुन्हा पोलीस दलामध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Bharti 2024

राज्यात काही महिना मध्ये तब्बल साडेसात हजार पोलीस भरती पद व मुंबईसाठी एकूण बाराशे पोलिसांची पदे भरण्यात येणार आहे.राज्य सरकारने डिसेंबर मध्ये पोलीस भरती होणार अशी माहिती मिळालेली आहे या भरतीमध्ये तब्बल एकूण साडेसात हजार पदांची भरती होणार आहे.जी भरती कोरोना काळा मध्ये रखडली गेली होती. जी पदे रिक्त झाली होती ते पदे लवकरच भरण्यात येणार आहे.(Maharashtra Police Bhart)

पोलीस बनण्याची स्वप्न बघणाऱ्या तरुण-तरुणीसाठी राज्य सरकारने पोलीस भरतीची खुशखबर दिली आहे. राज्य सरकारने पोलीस दलातील तब्बल साडेसात हजार पर्यंत साठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

त्यापैकी मुंबईमध्ये एकूण बाराशे पाच हे मुंबई पोलीस दला साठी भरली जाणार आहे.राज्यात तब्बल गेल्या दोन वर्षात एकूण 35 हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तरुण तरुणींसाठी राज्य सरकारने साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

मित्रांनो राज्यात पोलीस भरतीसाठी यावर्षी पुन्हा एक तरुण-तरुणींसाठी संधी प्राप्त होणार आहे. ज्या तरुण तरुणींनी पोलीस होण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यांनी पोलीस भरतीच्या कामाला लागले पाहिजे. मित्रांनो अशी संधी पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही म्हणून तुम्ही या संधीचं सोनं करायला हवं.

PM Surya Ghar Yojna 2024 : 300 यूनिटपर्यंत मोफत वीज मिळवा, असा करा या योजनेसाठी अर्ज

 

राज्यात महिला पोलीस भरतीसाठी पाहुणेतील लाखांपेक्षा जास्त अर्ज (Maharashtra Police Bharti 2024)

राज्यात यावेळी महिला पोलीस भरतीसाठी एकूण 3924 पदांसाठी भरती घेण्यात आली होती या पदांसाठी पावणेतीन लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केले होते.

त्यापैकी एकूण एकाला खाऊन महिला उमेदवार उच्चशिक्षित असून अनेक महिलांनी मुंबई पोलीस ला सर्वाधिक पसंती दिली आहे व मुंबई पोलीस दलासाठी अधिक अर्ज केले आहेत.

मुंबई पोलीस दलासाठी एकूण बाराशे पदा करिता भरती.(Maharashtra Police Bhart)

इथे काही दिवसांमध्ये राज्यात तब्बल साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती राबवण्यात येणार आहे त्यापैकी एकूण बाराशे पद फक्त एकट्या मुंबई पोलीस दलासाठी भरली जाणार आहे.

तरुण-तरुणींची मुंबईला सर्वाधिक पसंती असून कित्येक लाखाहून अधिक अर्ज मुंबई पोलीस दलासाठी केले आहेत.

Leave a Comment