Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 15,631 पदांकरीता भरती
Maharashtra Police Bharti 2025: The Border Roads Organisation (BRO) विभागा तर्फे एकूण 15,631 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे . त्यामध्ये Maharashtra Police Bharti 2025 पदनिहाय रिक्त जागा*
✔️ *पोलिस शिपाई:* १२,३९९
✔️ *चालक शिपाई:* २३४
✔️ *सशस्त्र पोलिस शिपाई:* २,३९३
✔️ *कारागृह शिपाई:* ५८०
✔️ *बॅण्डसमन:* २५
✔️ *एकूण : १५,६३१*इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. (Maharashtra Police Bharti 2025)
व त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ही
Online अर्ज करण्यास सुरुवात: 29 ऑक्टोबर 2025
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
- पूर्व परीक्षा: कळवण्यात येणार
हि ठेवण्यात आली आहे. या पदांकरिता अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. (Maharashtra Police Bharti 2025)
RRB NTPC Bharti 2025: भारतीय रेल्वेत 8800+ पदांकरीता मेगाभरती
Name of the Post & Details:
| Post No | Post Name | No of Vacancy |
| 1) | Police Constable (पोलिस शिपाई) | 12,399 |
| 2) | Police Constable Driver (चालक शिपाई) | 234 |
| 3) | SRPF (सशस्त्र पोलिस शिपाई) | 2,393 |
| 5) | Karagruh constable (कारागृह शिपाई) | 580 |
Educational Qualification:
- पद क्र.1: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण. (12th Passed)
| Job Location : | Maharashtra |
| Age Limit : | 18 ते 28 वर्षे [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट] - पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे
- पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
|
| Exam Fees: | खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-] |
| Notification PDF: | Click Here |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख: | - Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
|
पोलीस भरती 2025 साठी लागणारे कागदपत्रे
- 1) 10 वी, 12 वी गुणपत्रक व प्रमाणपत्र
- 2) उच्चतम शैक्षणिक आर्हता गुणपत्रक (असल्यास)
- 3) शाळा सोडण्याचा दाखला / बोनाफाईड
- 4) जातीचे प्रमाणपत्र
- 5) वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
- 6) नॉन क्रिमेलिअर (नविन काढून ठेवा)
- 7) EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र)
- 8) आधारकार्ड
- 9) पासपोर्ट फोटो (5 ते 10)
- 10) ड्रायन्हिंग लायसन्स (असल्यास)
- 11) जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
- 12) MS-CIT प्रमाणपत्र (असल्यास) (असल्यास)
- 13) अनाथ प्रमाणपत्र (आरक्षणाची निवड केल्यास)
- 14) पोलीस पाल्य प्रमाणपत्र (असल्यास)
- 15) होमगार्ड प्रमाणपत्र (1095 दिवस)
- 16) नावात बदल असल्यास राजपत्र प्रत (गझेट)
- 17) खेळाडू प्रमाणपत्र (विभागीय उपसंचालक यांच्या कड्ङ्ग पडताळणी केलेले)
- 18) खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवाराकरीता 30% आरक्षणाच्या सवलतीचे प्रमाणपत्र
- 19) प्रकल्पग्रस्त किवा भूकंपग्रस्त (जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र)
- 20) माजी सैनिक उमेदवाराकरिता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्यूएशन व इतर प्रमाणपत्र
(Maharashtra Police Bharti 2025): How to Apply
1) First of all, the applicant should go to the official website, click here.
2) Go to the home page and create your registration account.
3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.
4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.
5) Verify the information and submit the application
Post Views: 126