WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC State Service Bharti 2026: MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC State Service Bharti 2026: MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025

MPSC State Service Bharti 2026:महाराष्ट्र राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 Maharashtra Public Service Commission (MPSC) मार्फत राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये गट-अ व गट-ब पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Maharashtra Public Service Commission (MPSC) अंतर्गत एकूण 139 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या माध्यमातून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (MPSC State Service Bharti 2026)

या भरतीमध्ये Deputy Superintendent of Police (DSP) / Assistant Commissioner of Police (ACP) Assistant State Tax Officer, Assistant Labour Commissioner, Assistant Regional Transport Officer (ARTO), Deputy Superintendent, State Excise, तसेच मंत्रालय विभागातील Cabinet Officer (Group-B) आणि इतर विविध महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जाते. (MPSC State Service Bharti 2026)

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रतिष्ठेची आणि जबाबदारीची पदे मिळवण्यासाठी MPSC राज्यसेवा परीक्षा ही सर्वात महत्त्वाची स्पर्धा परीक्षा मानली जाते. योग्य नियोजन, अभ्यासाची सातत्यपूर्ण तयारी आणि परीक्षेची अचूक माहिती असल्यास उमेदवार या भरतीमध्ये यश मिळवू शकतात.

या ब्लॉगमध्ये आपण पात्रता निकष, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत, महत्त्वाच्या तारखा आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
(MPSC State Service Bharti 2026)

 

RRB GROUP D BHARTI 2026 : भारतीय रेल्वेमध्ये 22,000 Group D या पदाकरिता भरती!

Post NamePost Number
पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त (नि.श्रे.)04
सहायक राज्यकर आयुक्य,गट-अ79
सहायक कामगार आयुक्त-गट-अ 01
सहायक आयुक्त, कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग02
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी-गट-अ21
उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क-गट-अ 03
मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी-गट-ब 03
सहायक गट विकास अधिकारी-गट-ब 15
उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब01
सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब 01
सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम – गट-ब04
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी – गट-ब 05
Total139

 

Qualification 

i)सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी-गट-अ: यांत्रिकी (मेकॅनिकल) किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी.

(ii) अवजड वाहन चालक परवाना

iii) उर्वरित इतर पदे: पदवीधर

AGE LIMIT :

 

01 जुलै 2025 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

EXAM FEES :

 

खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-]

JOB LOCATION :Maharashtra 
अर्ज सुरू होण्याची तारीख:—-
अर्ज आणि फी भरण्याची शेवटची तारीख:14 मार्च 2026 (11:59 PM)
APPLY ONLINE :CLICK HERE 
OFFICIAL WEBSITE:CLICK HERE
Notification Click Here 

MPSC State Service Bharti 2026: How to Apply

1) First of all, the applicant should go to the official website, click here.

2) Go to the home page and create your registration account.

3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.

4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.

5) Verify the information and submit the application

Leave a Comment