NHM AMRAVATI BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 166 पदांकरिता भरती.
NHM AMRAVATI BHARTI 2025 : नमस्कार मित्रांनो National Health Mission तर्फे स्टाफ नर्स ,वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मसीस्ट, प्रोग्राम असिस्टंट, जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, फिजिओथेरपीस्ट, न्यूट्रिशनिस्ट, काउंसलर इत्यादी पदांकरिता भरती घेण्यात येत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, अमरावती जिल्हयात विविध कार्यक्रमाअंतर्गत पदांची पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्यतीने करार तत्वावर राबविण्यात येत असुन, खालील तस्त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून जर्ज मागविण्यात येत आहे.(NHM AMRAVATI BHARTI 2025)
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 एप्रिल 2025 करण्यात आली आहे. कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार व अर्ज कसा भरायचा? अर्ज फी याबद्दलची सर्व माहिती आपण समोर या लेखात बघणार आहोत.(NHM AMRAVATI BHARTI 2025)
NHM CHANDRAPUR BHARTI 2025: राष्ट्रीय आरोग्य विभाग चंद्रपूर तर्फे 15 जागांसाठी भरती
NHM AMRAVATI BHARTI 2025
Total Post : 166
Post 1 | Staff Nurse | 124 |
Post 2 | Medical Officer | 12 |
Post 3 | Lab Technician | 10 |
Post 4 | Pharmacist | 07 |
Post 5 | Program Assistant | 01 |
Post 6 | District Program Manager | 01 |
Post 7 | फिजिओथेरपिस्ट | 02 |
Post 8 | न्यूट्रिशनिष्ट | 01 |
Post 9 | काउंसलर | 08 |
Total | 166 |
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: –
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 03 एप्रिल 2025
Educational Qualification:
- Post 1 = I) Bsc Nursing or GNM
- Post ii) = I) BAMS/BUMS
- Post iii = DMLT/1year experience
- Post iv = B.pharm/D.pharm/1 year experience
- Post v = statistics with Degree
- Post vi = आरोग्य विषयात MPH/MHA/MBA वैद्यकीय पदवीधर
- Post vii = फिजिओथेरपिस्ट पदवी
- Post viii = Bsc (Home Science metrician)
- Post ix = MSW
Exam Fees : 1) Open- 150rs/- 2) Reserved Category: 100rs/-
Apply Online: इथे क्लिक करा
जाहिरात PDF : click here
Job Location : Amravati
NHM AMRAVATI BHARTI 2025: महत्वाची सूचना!
- वरील पदांकरीता मुलाखत दिनांक तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, आवेदन शुल्क ई. बाबत सविस्तर जाहीरात व माहिती zpamravati.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
- भरती बाबतचे वेळापनक तसेच दिनांक/निवड/प्रतिक्षा यादी ई. बाबतची सर्व माहिती व जाहिरात अटी जतीसह zpamravati.gov.in पर उपलब्ध आहे
- इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या zpamravati.gov.in या संकेत स्थळा वरून ऑनलाईन गुगल फॉर्म भरावयाचा आहे. उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या E-mail ID वरुन अर्जाची हार्ड कॉपी Download करुन संबंधीत शैक्षणिक कागदपत्र व धनाकर्ष (Demand Draft) सोबत जोडून विहीत कालावधीत अर्ज रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती येथे सादर करावा.
Central Bank Of India Recruitment 2024 : 253 जागांसाठी भरती
NHM AMRAVATI BHARTI 2025 : अर्ज स्वीकार करण्याचे स्थळ
- रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सक मंडळाच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय एर्विन चौक अमरावती.