WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM CHANDRAPUR BHARTI 2025: राष्ट्रीय आरोग्य विभाग चंद्रपूर तर्फे 15 जागांसाठी भरती

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM CHANDRAPUR BHARTI 2025

नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य विभाग तर्फे (NHM CHANDRAPUR BHARTI 2025)  15 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका, चंद्रपूर मार्फत कंत्राटी तत्वावर विविध पदे भरण्यात येणार आहे. Medical Officer (MBBS), Microbiologist, Staff nurse (ANM & GNM) इत्यादी पदे भरण्यात येणार आहे.

Medical Officer (MBBS),Microbiologist, Staff nurse (ANM & GNM) या पदांकरिता अर्ज प्रक्रिया 13 मार्च 2025 पासून प्रारंभ झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 मार्च 2024 आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन रित्या घेण्यात येणार आहे.(NHM CHANDRAPUR BHARTI 2025)

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) मनपा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी महानगरपालिका, चंद्रपूर मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांचे अंमलबजावणी करणेसाठी सन २०२४-२५ करीता मंजुर असलेल्या मनुष्यबळांपैकी सद्यस्थितीत खालीलप्रमाणे नमुद रिक्त पदांकरीता ईच्छुक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.(NHM CHANDRAPUR BHARTI 2025)

या पदांकरिता अर्ज कसा करायचा व या पदांकरिता पात्रता काय व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.(NHM CHANDRAPUR BHARTI 2025)

तर आज आपण या भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागतात ‌तसेच पात्रता काय आहे अर्ज फी किती व अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण समोर बघणार आहोत.

 

  • Total Posts (एकूण पदे): 15

Post Name (पदाची नावे):

  1. Medical Officer = 05
  2. Microbiologist = 01
  3. Staff Nurse (ANM) = 01
  4. GNM = 08

IDBI Bank Recruitment 2024 : ( Industrial Development Bank of India) बँकेत 1000 जागांसाठी भरती

Age Limit (वयाची पात्रता)

•  Not Given

Age Relaxation:

Not Given

Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात होणार पुन्हा मोठी पोलीस भरती ! पुढील महिन्यात पुन्हा भरती, राज्यात साडेसात हजार तर मुंबईत १२०० पदे भरणार

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  1. Medical Officer : MBBS 
  2. Microbiologist :
  3. Staff Nurse (ANM) : ANM
  4. GNM : GNM, Bsc Nursing 

परीक्षा फी exam Fees

No Fees

अर्ज करण्याची शेवटची दिनांक (last Date Of Online Application) :  26 March 2025

Official website: येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जाहिरातीची (‍PDF) : येथे क्लिक करा

ADRESS TO SEND APPLICATION 

  • आरोग्य विभाग, ३ रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपर.

NOTE 

  • पात्र उमेदवारांनी भरावयाचा अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव, अर्जाचा विहित नमूना व अर्ज करण्याची पध्दती इ. बाबतची सविस्तर माहिती https://www.cmcchandrapur.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

  • इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी बाबतचा स्वस्वाक्षरीत (Self Attested) प्रमाणपत्रांसह अर्ज दिनांक २६/०३/२०२५ रोजी (सुट्टीचे दिवस सोडून) सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत किंवा त्यापुर्वी खालील पत्त्यांवर सादर करावेत.

  • उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील. ई-मेल किंवा तत्सम व्दारे सादर केलेले Soft Copy मधील अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.

NHM CHANDRAPUR BHARTI 2025 :How to Apply 

1) First of all, the applicant should go to the official website, click here.

2) Go to the home page and create your registration account.

3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.

4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.

5) Verify the information and submit the application

 

Leave a Comment