NTA UGC-NET December 2024
NTA UGC-NET December 2024: अर्ज कसा करायचा? पात्रता काय!
नमस्कार मित्रांनो NTA द्वारे घेतल्या जाणाऱ्या UGC-NET(University Grants Commission National Eligibility Test) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.
NTA द्वारे UGC-NET घेतली जाणारी ही परीक्षा कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) Junior Research Fellowship किंवा सहाय्यक प्राध्यापक(Assistant Professors) साठी घेतली जाते.(NTA UGC-NET December 2024)
जूनमध्ये व डिसेबल मध्ये अशाप्रकारे वर्षातून दोनदा ही परीक्षा घेतली जाते. UGC-NET डिसेंबर सत्रा बद्दल सूचना जारी केलेल्या आहेत.
तर आपण या UGC-NET परीक्षेसाठी पात्रता काय आहे,अर्ज करण्याची तारीख व अर्ज फी भरण्याची तारीख याबद्दल सर्व माहिती बघणार आहोत.
NTA द्वारे UGC-NET परीक्षेसाठी 19 नोव्हेंबर पासून अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 ठरवण्यात आली आहे.
ऑनलाइन फी भरण्याची अंतिम दिनांक 11 डिसेंबर 2024 ही ठरवण्यात आली आहे. UGC-NET परीक्षा ही 1 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत होण्याची शक्यता आहे.
NTA UGC-NET December 2024 पात्रता काय?
• संबंधित विषयात उमेदवार हा 55 % गुण प्राप्त केलेला व पदवी समकक्ष असने आवश्यक आहे.(SC/ST/OBC/PH उमेदवारासाठी 50% असणे आवश्यक आहे.
• जर उमेदवार पदवीत्तर पदवी (Master’s)च्या अंतिम वर्षात असेल तर उमेदवार हा अर्ज करण्यास पात्र राहणार.
• संबंधित विषयात उमेदवाराचे 4 वर्षाची पदवी असलेले उमेवार अर्ज करण्यास पात्र राहणार.
Central Bank Of India Recruitment 2024 : 253 जागांसाठी भरती
NTA UGC-NET December 2024 महत्वाची तारीख
Exam Name : NTA UGC-NET
Application Start Date : 19th Nov 2024
Application Last Date : 10th Dec 2024
Online Fees last Date : 11th Dec 2024
Exam Date : 1st to 19th Jan 2024
Official website : https://ugcnet.nta.nic.in/
Age limit ( वयाची अट) काय?
- Assistant professors: वयाची अट नाही
- Junior Research Fellowship (JRF) : 31 years maximum ( ST/SC/Pwd- relaxation as per Rule)
(परीक्षा फी) Exam Fee
- General : 1150/-rs
- OBC/EWS : 600/-rs
- SC/ST/PWD : 325/-rs
NTA UGC-NET December 2024 : Exam Pattern
परीक्षा ही Computer Based Test (CBT) द्वारे घेण्यात येणार. त्यामध्ये Paper 1 व Paper 2 असे दोन पेपर घेण्यात येणार.
- Paper 1 : 50 questions
- Paper 2 : 100 questions
NTA UGC-NET December 2024 अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम जारी केलेल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्यावे. येथे क्लिक करा.
- आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस सर्व आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यावे व पासवर्ड तयार करून घ्यावे.
- त्यानंतर लॉगिन करून अर्जदाराने आपली शैक्षणिक माहिती व रहिवासी माहिती अचूकपणे भरून घ्यावी.
- त्यानंतर अर्जदाराने परीक्षा सेंटर व पासपोर्ट साईज फोटो सर्व अपलोड करून घ्यावे व परीक्षा फी भरून अर्ज सबमिट करून घ्यावे.
- अशाप्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला अर्ज करण्यास काही अडचणी आली असल्यास तुम्ही जवळच्या कॅफेमधून फॉर्म भरू शकता.
Apply Online : येथे क्लिक करा
Notification (PDF): येथे क्लिक करा
Syllabus (PDF) : येथे क्लिक करा