Ordnance Factory Chanda Bharti 2025: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 पदांकरीता भरती
Ordnance Factory Chanda Bharti 2025: Ordnance Factory Chanda Bharti 2025 मार्फत एकूण 14582 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे . त्यामध्ये AOCP ट्रेडमध्ये NCTVT (आता NCVT) द्वारे प्रदान केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना कराराच्या आधारावर कार्यकाळ आधारित ( Contract Basis) DBW (धोकादायक बांधकाम कामगार) या पदासाठी ऑफलाइन अर्ज करण्यास प्रोत्साहित केले जाते. इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत.(Ordnance Factory Chanda Bharti 2025)
व त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ही 04 july 2025 11:00 PM हि ठेवण्यात आली आहे. फक्त या पदांकरिता अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.(Ordnance Factory Chanda Bharti 2025)
Name of the Post & Details:
Post No | Post Name | No of Vacancy |
1) | डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) | 135 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin – 442501. |
Educational Qualification:
- NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCTVT कडून प्रमाणपत्र (NAC) आता NCVT), ट्रेड: AOCP (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट). फीडर ट्रेड: IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक
Age Limit : | 18 to 30 years as 14 June 2025 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation] |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: | 04 July 2025(11:00 PM) |
Ordnance Factory Chanda Bharti 2025 : How to Apply
1) First of all, the applicant should go to the official website, click here.
2) Go to the home page and create your registration account.
3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.
4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.
5) Verify the information and submit the application
Post Views: 1