WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Vidya Lakshmi Yojana 2024 : आता शिक्षणासाठी पैसा अडथळा ठरणार नाही; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय! काय आहे ही योजना ?

PM Vidya Lakshmi Yojana 2024 : काय आहे ही योजना ?

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारने चालू केलेल्या विद्यालक्षमी योजने बद्दल.

आता कुठल्याही हुशार विद्यार्थ्याचे पैशाच्या अभावामुळे शिक्षण अर्धवट सोडायची गरज भासणार नाही. केंद्र सरकारने उद्या त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे.

बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये पीएम विद्यालक्षमी त्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. दरवर्षाला 22 लाख दिले त्यांना त्या योजनेचा लाभ होणार आहे व उच्च शिक्षणासाठी पैशाचा अडथळा निर्माण होणार नाही. दहा लाख रुपयाचे कर्ज पीएम विद्यालक्षमी योजनेच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहे.

PM Vishwakarma Yojana 2024 : जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती!

सरकारकडून मिळालेल्या अधिसूचना (PM Vidya Lakshmi Yojana 2024)

1) जे विद्यार्थी आर्थिक दृश्य सक्षम नसतात त्यांच्यामुळे त्यांना अर्धवट शिक्षण सोडून द्यावे लागते या योजनेमुळे देशातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास व प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

2) या योजने अंतर्गत भारतातील 22 लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व देशातील टॉप 860 प्रतिष्ठित उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे.

3) या योजने अंतर्गत विद्यार्थ्याला कुठलीही गॅरंटी न देता शैक्षणिक कर्ज दिले जाणार. साडेसात लाखांच्या कर्जाच्या रकमेसाठी 75 पासून क्रेडिट गॅरंटी ही भारत सरकार कडून प्राप्त होईल ज्यामुळे विद्यार्थ्याला बँकेतून कर्ज सहजपणे शकणार.

4) ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत असेल अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांच्या कर्जावर तीन टक्के व्याजदर असा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल.

5) व ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न साडेचार लाखापर्यंत असेल त्या विद्यार्थ्यांना व्याजदरातून सूट देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

1) विद्यार्थ्याचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे

2) (Income Certificate) उत्पादनाचा दाखला

3) आधार कार्ड/ पॅन कार्ड /मोबाईल नंबर

4) मागील वर्षाची गुणपत्रिका

PM Vidya Lakshmi Yojana 2024 योजना साठी पात्रता.

1) विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.

2) विद्यार्थी हा गुणवंत व मागासलेल्या कुटुंबातील असणे गरजेचे आहे.

3) विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 4.50 लाखापेक्षा कमी असावे.

PM Vidya Lakshmi Yojana 2024 योजनेअंतर्गत कर्ज कसं मिळवायचं

1)या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कर्जासाठी उच्च शिक्षण विभागाने जारी केलेल्या येथे क्लिक करा ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.

2) प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठी वेरिफिकेशन हे डी जे लोकांच्या साह्याने केले जाईल आणि दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना अंतर्गत उच्च शिक्षणासाठी लोन देण्यात येणार अशी माहिती अश्विनी वैष्णव यांच्याकडून प्राप्त झाले आहे

3) सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन पासवर्ड तयार करून घ्यावे रजिस्ट्रेशन पासवर्ड तयार झाल्यानंतर पीएम विद्या लक्ष्मी योजना यावर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

3) त्यानंतर विद्यार्थ्याने योग्यरीत्या शैक्षणिक व महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

4) वरील सर्व माहिती योग्यरीत्या भरली की नाही योग्य पद्धतीने तपासून घ्यावे व त्यानंतर अर्ज सबमिट करावा.

Leave a Comment