RABBI E-PIK VIMA 2024
नमस्कार मित्रांनो तर आज आपण रब्बी पिक विमा (RABBI E-PIK VIMA 2024) या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत रब्बी पिक विमा याचा अर्ज कसा भरायचा कागदपत्रे कोणती लागतात व रब्बी पिक विमा कसा बघायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत.
RABBI E-PIK VIMA 2024 : काय आहे
शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी रब्बी पिक विमा ही योजना (RABBI E-PIK VIMA 2024) जारी केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये जे पिकांचे नुकसान होत असते त्यासाठी या योजनेद्वारे शासनाकडून शेतकऱ्याला आर्थिक संरक्षण दिले जाते.
शेतामध्ये रोग कीड यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतात झालेल्या नुकसानीसाठी या योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाते.
शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये पिकांना शासनातर्फे पिक विमा संरक्षण स्वरूपात शेतकऱ्याला दिले जाते त्यामुळे शेतकऱ्याला पिक विमा अर्ज व अर्ज मुदतीत भरणे गरजेचे असते.
प्रधानमंत्री पिक विमा योजना(PMFBY) व राष्ट्रीय कृषी विमा योजना (NAIS) आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पिक विमा योजना असे अनेक प्रकार पडतात. शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना ही रब्बी आणि खरीप या दोन हंगामामध्ये नुकसान पावलेल्या पिकांसाठी देण्यात येते.
खरीप पिके : तांदूळ, बाजरी, सोयाबीन, कापूस, ज्वारी इत्यादी
रब्बी पिके : गहू, ज्वारी, भुईमूग, हरभरा ,मसूर इत्यादी
RABBI E-PIK VIMA 2024 योजनेसाठी अर्ज कसा करायचा
- शासनाने जारी केलेल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे येथे क्लिक करा.
- पिक विमा चा फॉर्म तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता किंवा शेजारील सीएसए सेंटर माही सेवा केंद्रामध्ये सेतू केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता
- शेतकऱ्यांनी फॉर्म हा फार्मर कॉर्नर किंवा सीएससी च्या माध्यमातून भरू शकता.
- शेतकऱ्याने आपली सर्व माहिती योग्यरिते भरून घ्यावी व शेतीच्या सातबारा उतारा व इतर कागदपत्रे योग्य पडताळणी करून भरून घ्यावी.
RABBI E-PIK VIMA 2024 कसा बघायचा
- तर मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून (e पिक पाहणी DCT) हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यावे.
- डाव्या साईडला स्कूल करून तुम्ही तुमचा विभाग निवडायचा आहे.
- विभाग निवडून झाल्यानंतर शेतकरी म्हणून लॉगिन करून घ्यावे. लॉगिन साठी मोबाईल नंबर टाकावे.
- त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा, तालुका व गाव निडवावे जिथे शेती असेल तिथला जिल्हा, तालुका व गाव निवडायचा व क्लिक करून समोर जावे.
- त्यानंतर खातेदार निवडा असा पेज येणार त्यात पहिलं नाव, आडनाव, खाते क्रमांक व शेतीचा गट क्रमांक टाकून शोधा वरती क्लिक करावे व खातेदार निवडा यावर क्लिक करून शेतकऱ्याचे नाव सिलेक्ट करावे.
- खासदाराचे नाव व खाते क्रमांक दाखवले जाणार पुढे या बटनावरती क्लिक करावे
- तुम्ही तुमच्या शेतीचं कायम पण व चालू पण जमीन क्षेत्र हे सिलेक्ट करावे व तुमच्या बर्ड निवडून घ्यावे.
- त्यानंतर खाते क्रमांक, भू गट क्रमांक, हंगाम, पिकाचा वर्ग, पिकांची नावे, जलसिंचनाचे साधन, सिंचन पद्धती, लागवडीचा दिनांक ही सर्व माहिती भरून घ्यावी व समोरच्या या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या गट असेल त्या शेताच्या गटात उभे राहायचे आहे त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा.
- त्यानंतर पिकाचे दोन फोटो घ्यायचे आहे पिकाचे फोटो घेतल्यानंतर उकळी या बटणावरती क्लिक करायचे आहे
- अशाप्रकारे तुमची माहिती अपलोड करून घ्यावी
- होम पेज वरती येऊन खाली यावर क्लिक करून पिक पाहणी करून घ्यावी.