RATION CARD 2024 : रेशन कार्ड चे नवीन नियम. जाणून घ्या!
नमस्कार मित्रांनो भारत सरकार तर्फे रेशन कार्ड/शिधापत्रिका धारकांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे.(RATION CARD 2024)
या नियमावलीचे उद्देश्य असे की चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड/ शिधापत्रिकेचा लाभ घेणाऱ्या वर कारवाई करण्यात येणार व पात्र कुटुंबाला शिधापत्रिकेचा लाभ घेता यावा यासाठी ही नियम जारी करण्यात आले आहे.
नवीन नियम कोणते व काय असणार याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत.
(RATION CARD 2024) या प्रक्रिया करणे गरजेचे आहे
- E kyc Process: शिधापत्रिकधारकांना ही बंधनकारक केली आहे शिधापत्रिकेसोबत एक केवायसी करणे अनिवार्य आहे या प्रक्रियेमुळे शिधापत्रिका धारकांची ओळख हे निश्चित होते त्यामुळे भविष्यात कोणतीही फसवणूक टाळण्यास मदत होणार.
- Biometric Process : आता शिधा मिळण्याआधी रेशन कार्ड शिधापत्रिका धारकांना ही बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिधापत्रिक योग्य व्यक्ती वापरत आहे हे या प्रक्रियेमुळे सुनिश्चित होते.
- Aadhaar Card & Mobile Number Link : आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर शिधापत्रिक धारकांना रेशन कार्ड सोबत लिंक करणे गरजेचे आहे त्यामुळे शिधापत्रिक धारकाची माहिती ओळखण्यास सरकारला सोपी जाते.
- शिधापत्रिक धारकाला त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार कार्ड शिधापत्रिकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे या प्रक्रियेमुळे सर्व सदस्यांना रेशनच्या लाभ मिळेल. (RATION CARD 2024)
(RATION CARD 2024) रेशन कार्ड/शिधापत्रिकेसाठी पात्रता
- रेशन कार्ड साठी शिधापत्रिक धारकाचे वय हे 18 पेक्षा जास्त असावे व आपल्या कुटुंबाचा प्रमुख असणे गरजेचे आहे.
- दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असल्यास तो व्यक्ती शिधापत्रिकेसाठी अपात्र ठरणार.
- जर शिधापत्रिक हे फसवणूक करून जर काढले असेल तर ते शिधापत्रिक रद्द होणार.
जर शिधापत्रिक धारकांनी या नियमाची अंमलबजावणी केली नाही तर त्यांचे शिधापत्रक रद्द करण्यात येणार. त्यानंतर रेशन आणि इतर सेवा पासून त्यांना वंचित ठेवण्यात येणार. त्यामुळे शिधापत्रक धारकांनी या नियमांचे पालन करण्यात यावे.
e Ration Card साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
1) सर्वप्रथम ई रेशन कार्ड बनवण्यासाठी राज्य शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे लागणार. येथे क्लिक करा या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.(How to get Ration Card Online)
2) त्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन रेशन कार्ड (Apply Online Ration Card) हा पर्याय दिसेल व या पर्यायावर क्लिक करावे.
3) आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स हेल्प कार्ड पासपोर्ट व मतदान ओळखपत्र इत्यादी ही सर्व कागदपत्रे रेशन कार्ड बनवण्यास लागणार.
4) रेशन कार्ड बनवण्यासाठी 5 ते 45 पर्यंत शुल्क घेण्यात येईल व तसेच अर्ज भरून झाल्यानंतर शुल्क भरून सबमिट करावे.
5) शुल्क भरून झाल्यावर तुम्हाला फील व्हेरिफिकेशन करावे लागेल व फील व्हेरिफिकेशन झाल्यावर जर तुमच्या अर्जामध्ये त्रुटी न आढळल्यास तुम्ही रेशन कार्ड साठी पात्र राहणार.