WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB ALP Recruitment 2026: Assistant Loco Pilot पदांसाठी 11,127 जागा मंजूर; RRB कडून भरती प्रक्रिया लवकरच.

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB ALP Recruitment 2026: Assistant Loco Pilot पदांसाठी 11,127 जागा मंजूर; RRB कडून भरती प्रक्रिया लवकरच.

RRB ALP Recruitment 2026: नवी दिल्ली येथील Railway Board यांनी HRMS मधील Indent Management Module अंतर्गत सर्व झोनल रेल्वे आणि Chittaranjan Locomotive Works (CLW) यांच्याकडून प्राप्त रिक्त पदांचा आढावा घेतला आहे. या परीक्षणानंतर सक्षम प्राधिकाऱ्यांनी 11,127 Assistant Loco Pilot (ALP) पदांसाठी Centralised Employment Notification (CEN) जारी करण्यास मंजुरी दिली आहे. (RRB ALP Recruitment 2026)

रेल्वे विभागात तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये ALP पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने इच्छुकांनी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सविस्तर माहिती तपासून अर्ज करणे आवश्यक आहे.
(RRB ALP Recruitment 2026)

1998 मध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ची स्थापना करण्यात आलेली आहे RRB चे मुख्यालय हे नवीन दिल्ली येथील रेल भवन येथे आहे भारतामध्ये सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये 21 railway recruiting board सध्या सुरू आहेत.

RRB GROUP D BHARTI 2026 : भारतीय रेल्वेमध्ये 22,000 Group D या पदाकरिता भरती!

Railway ZoneVacancy
Central Railway 1400
East Central Railway 700
East Coast Railway 1625
Eastern Railway 608
North Central Railway 457
North Eastern Railway 105
Northeast Frontier railway 1276
Northan Railway 740
North Western Railway 600
South Central Railway 674
South East Central Railway200
South Eastern Railway 1531
Southern Railway 250
South Western Railway 200
West central railway 541
Western Railway 214
CLW06
Total11,127

 

POST NAME :असिस्टंट लोको पायलट (ALP) 
POST NO : 11,127
Qualification 

1)उमेदवाराने १०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल असावे.

2) याचसोबत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिटर, इलेक्ट्रिशियन, इनस्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमॅन, ट्रॅक्टर मॅकेनिक अशा विविध ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे.

3) याचसोबत अप्रेंटिसशिप केलेली असावी.

AGE LIMIT :

 

18 to 36 years SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

EXAM FEES :

 

[SC/ST/EXSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिलाः *250/-] General/OBC/EWS: ₹500/-

JOB LOCATION :ALL INDIA 
अर्ज सुरू होण्याची तारीख:कळविण्यात येणार
अर्ज आणि फी भरण्याची शेवटची तारीख:कळविण्यात येणार
APPLY ONLINE :CLICK HERE 
OFFICIAL WEBSITE:CLICK HERE
Notification Click Here 

RRB ALP Recruitment 2026: How to Apply

1) First of all, the applicant should go to the official website, click here.

2) Go to the home page and create your registration account.

3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.

4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.

5) Verify the information and submit the application

Leave a Comment