नमस्कार मित्रांनो आज आपण आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन याबद्दल माहिती बघणार आहोत याचा अर्ज कसा करायचा वयाची अट काय व कागदपत्रे कोणती लागतात याबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत.
RTE ADMISSION 2025 म्हणजे काय?
RTE म्हणजे (Right to Education) या आरटीई अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिले जाते व यामध्ये पहिली असेल किंवा नर्सरी, ज्युनिअर सीनियर केजी (Junior senior KG) वर्गातील विद्यार्थ्यांना या अटीमुळे प्रायव्हेट शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते व विद्यार्थ्यास कोणतीही फी भरावी लागत नाही.
शिक्षण हक्क कायदा 2009 ज्याला RTE कायदा 2009 असे म्हटले जाते. RTE हा कायदा 4000 2009 रोजी भारतीय संसदेने पारित केले.1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा लागू करण्यात आला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(A) अंतर्गत 6 ते 14 वर्षाच्या वयोगटातील विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण प्रदान केले जाते.या कायद्यामुळे शिक्षणा मूलभूत अधिकार बनला आहे.
स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीईमुळे खाजगी शाळेतील 25% जागांवरती आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी प्राप्त होते.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,विमुक्त जाती (अ) ,भटक्या जमाती (ब),भटक्या जमाती (क),भटक्या जमाती (ड),इतर मागासवर्ग (ओ.बी.सी.),विशेष मागासवर्ग (एस.बी.सी.),आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक,एच.आय.व्ही. बाधित किंवा एच. आय. व्ही. प्रभावित बालके,अनाथ बालके,दिव्यांग बालके इत्यादी घटकांचा आरटी अंतर्गत समावेश होतो.
RATION CARD 2024 : रेशन कार्ड चे नवीन नियम. जाणून घ्या!
RTE ADMISSION 2025 कागदपत्रे कोणती?
1). Cast certificate
2).Income Certificate (Not Mandatory for open category)
3). Adress Proof
4).Birth certificate
RTE ADMISSION 2025 How to Apply ? अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम शासनाने जारी केलेल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे. येथे क्लिक करा.
- त्यानंतर पालकांनी नवीन रजिस्ट्रेशन तयार करून घ्यावे.
- त्यानंतर एप्लीकेशन आयडी व पासवर्ड रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वरती पाठवण्यात येणार.
- लॉगिन मध्ये येऊन एप्लीकेशन आयडी लॉगिन log in करून घ्यावी.
- ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उद्या त्याची योग्य माहिती भरून घ्यावी व cast certificate, income certificate, adress Proof,birth certificate ही सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- सर्व माहिती भरल्यानंतर पालकाने जिथे प्रवेश घ्यायचा आहे त्या जवळच्या शाळा सिलेक्ट करून घ्यावे.
- त्यानंतर अर्ज सबमिट करून घ्यावे.