WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC GD Constable Bharti 2026: SSC GD कॉन्स्टेबल अंतर्गत 25,487 जागांसाठी भरती

SSC GD Constable Bharti 2026: SSC GD कॉन्स्टेबल अंतर्गत 25,487 जागांसाठी भरती

SSC GD Constable Bharti 2026: Staff selection Commission विभागा तर्फे एकूण 25,487 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे . त्यामध्ये परीक्षा BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles आणि SSF या दलांमधील कॉन्स्टेबल (GD) पदांसाठी घेतली जाणार आहे व इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. (SSC GD Constable Bharti 2026)

व त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ही

Online अर्ज करण्यास सुरुवात: 1 डिसेंबर 2025

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१
    डिसेंबर २०२५ (रात्री ११:०० वाजेपर्यंत)
  • पूर्व परीक्षा: कळवण्यात येणार

हि ठेवण्यात आली आहे. या पदांकरिता अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. (SSC GD Constable Bharti 2026)

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 15,631 पदांकरीता भरती

Name of the Post & Details:

Post NoPost NameNo of Vacancy
1)Male23,467
2)Female20,20
Total25,487

Educational Qualification:

  1. उमेदवार ०१.०१.२०२६ रोजी १० वी उत्तीर्ण (Matriculation) असावा.
Job Location :All india
Age Limit :०१.०१.२०२६ रोजी वय १८ ते २३ वर्षे असावे.
* जन्म ०२.०१.२००३ पूर्वीचा आणि ०१.०१.२००८ नंतरचा नसावा.
* वयात सवलत: SC/ST साठी ५ वर्षे आणि OBC साठी ३ वर्षे सवलत आहे.
Exam Fees:फी: १०० रुपये.
* सवलत: सर्व महिला, SC, ST आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांना फी भरावी लागणार नाही.
Notification PDF:Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:३१
    डिसेंबर २०२५ (रात्री ११:०० वाजेपर्यंत)
Official Website:Click Here
Online Apply: Click here

परीक्षा पद्धती (Exam Pattern)

परीक्षा संगणक आधारित (Computer Based) असेल आणि ती मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये देता येईल.

* प्रश्नसंख्या: ८० प्रश्न (प्रत्येकी २ गुण) – एकूण १६० गुण.

* वेळ: ६० मिनिटे.

* विषय:

* बुद्धिमत्ता (Reasoning) – २० प्रश्न

* सामान्य ज्ञान (GK/GA) – २० प्रश्न

* प्राथमिक गणित (Elementary Maths) – २० प्रश्न

* इंग्रजी/हिंदी – २० प्रश्न.

* निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण कमी केले जातील.

* NCC बोनस गुण: ‘C’ सर्टिफिकेटसाठी ५%, ‘B’ साठी ३%, आणि ‘A’ साठी २% बोनस गुण मिळतील.

 

५. शारीरिक चाचणी (Physical

Standards & Efficiency)

अ) शारीरिक मोजमाप (PST):

* उंची (Height):

* पुरुष: १७० सेमी

* महिला: १५७ सेमी

* (ST प्रवर्गासाठी सवलत: पुरुष – १६२.५ सेमी, महिला – १५०.० सेमी) .

* छाती (फक्त पुरुषांसाठी): न फुगवता ८० सेमी (किमान ५ सेमी फुगवणे आवश्यक).

ब) शारीरिक क्षमता चाचणी (PET – धावणे):

* पुरुष: ५ किमी धावणे (२४ मिनिटांत).

* महिला: १.६ किमी धावणे (८.३० मिनिटांत).

* (लडाख प्रदेशातील उमेदवारांसाठी निकष वेगळे आहेत).

(SSC GD Constable Bharti 2026): How to Apply

1) First of all, the applicant should go to the official website, click here.

2) Go to the home page and create your registration account.

3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.

4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.

5) Verify the information and submit the application

Leave a Comment