Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?: संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले ? काय घडले मृत्यू नंतर ….
Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body? : संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले ? काय घडले मृत्यू नंतर …. ११ मार्च १६८९ चा तो काळा दिवस. त्या औरंग्यानं वळवूद तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले. आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली, संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली. त्यावर … Read more