Police Bharti 2025: राज्यात १५ सप्टेंबरपासून १० हजार पोलिसांची भरती: गणेशोत्सवानंतर मैदानी चाचणीला सुरुवात
Police Bharti 2025: महाराष्ट्रात पोलिस भरतीची तयारी जोरात सुरू आहे! गृह विभागाने २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या एकूण १० हजार पोलिस पदांसाठी भरतीला मान्यता दिली आहे. पण सध्या कडक उन्हाळा आणि जूनपासून सुरू होणारा पावसाळा यामुळे ही प्रक्रिया थोडी लांबली आहे. राज्याच्या अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more