MSRTC Bharti 2025 : एसटी महामंडळात लवकरच नोकरभरती! तरुणांनो लागा तयारीला.
MSRTC Bharti 2025 : एसटी महामंडळात लवकरच नोकरभरती! तरुणांनो लागा तयारीला. MSRTC Bharti 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये नोकरीच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे! 12 मे 2025 रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MSRTC मध्ये नवीन नोकरभरतीचा ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. या भर्तीमुळे अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. … Read more