MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA : योजना काय आहे ? योजना जाणून घेऊया!
MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA नमस्कार मित्रांनो राज्य शासना तर्फे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA) सुरू करण्यात आलेली आहे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ? व अर्ज कसा करायचा ? या योजनेतून शासन किती खर्च उचलते? याबद्दल आपण सर्व माहिती या लेखात बघणार आहोत. MUKHYAMANTRI … Read more