NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांकरिता भरती
NMMC Bharti 2025 NMMC Bharti 2025:नवी मुंबई महानगरपालिके तर्फे आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील विविध रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येत आहे.(NMMC Bharti 2025) नवी मुंबई महानगरपालिके व्दारे प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील पदे भरण्यात येत आहेत. गट ‘क’ व गट ‘ड’ मधील एकूण ६२० पदांकरीता अर्ज … Read more