RTE ADMISSION 2025 : अर्ज कसा करायचा? जाणून घेऊया!
नमस्कार मित्रांनो आज आपण आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन याबद्दल माहिती बघणार आहोत याचा अर्ज कसा करायचा वयाची अट काय व कागदपत्रे कोणती लागतात याबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत. RTE ADMISSION 2025 म्हणजे काय? RTE म्हणजे (Right to Education) या आरटीई अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिले जाते व यामध्ये पहिली असेल … Read more