SBI CLERK BHARTI 2024 : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाकरिता 13735 जागांसाठी मेगा भरती.
SBI CLERK BHARTI 2024 स्टेट बँक ही भारत देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना एक जुलै 1955 रोजी 69 वर्षांपूर्वी झाली भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय हे मुंबई (महाराष्ट्र) मध्ये आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या भारत देशामध्ये एकूण 22542 शाखा आहे व आंतरराष्ट्रीय 29 देशांमध्ये 241 शाखा … Read more