UPSC CAPF BHARTI 2025 : UPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 357 जागांसाठी भरत
नमस्कार मित्रांनो UPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 357 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.(UPSC CAPF BHARTI 2025)
तर आज आपण या भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागतात तसेच पात्रता काय आहे अर्ज फी किती व अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण समोर बघणार आहोत.
CAPF (Central Armed Police Force) यामध्ये एकूण सात force’s येतात. CAPF हि Force Ministry of Home affairs याच्या अधिकाराखाली येत असते. (UPSC CAPF BHARTI 2025)
- Assam Rifles (AR)
- Border Security Force (BSF)
- Central Industrial Security Force (CISF)
- Central Reserve Police Force (CRPF)
- Indo Tibetan Border Police (ITBP)
- National Security Guard (NSG)
- Sashastra Seema Bal (SSB)
Assam Rifles
आसाम रायफल ची स्थापना 1835 मध्ये करण्यात आली ही सेना North-east भागामध्ये कार्यरत असते.
BSF (Border Security Force)
BSF (Border Security Force) ची स्थापना 1 डिसेंबर 1965 मध्ये करण्यात आली व हे एक निमलष्करी दला आहे ज्याच्यावर बांगलादेश आणि पाकिस्तानसह भारत देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी असते.
CISF (Central Industrial security Force)
सीआयएसएफ ची स्थापना 1969 मध्ये करण्यात आली या सेनेचे विमानतळ ऊर्जा प्रकल्प व सरकारी इमारती हेरिटेज स्मारक इत्यादी शासकीय प्रकल्पांना सुरक्षा प्रदान करणे असते.
CRPF (Central Reserve Police Force)
या दलाची स्थापना 27 जुलै 1939 मध्ये करण्यात आली. या सेनेला त्यावेळेस Crown Representative Police म्हणून ओळखले जात होते. 28 डिसेंबर 1959 मध्ये हे CRPF पोलीस दल बनले.
- Total Posts (एकूण पदे): 357
Post Name (पदाची नावे):
• Assistant Commandant (AC) : 357 Posts
Force Wise Details
CRPF : 204
CISF : 92
SSB : 33
BSF : 24
ITBP : 04
IDBI Bank Recruitment 2024 : ( Industrial Development Bank of India) बँकेत 1000 जागांसाठी भरती
Age Limit (वयाची पात्रता)
• Age Between 20 to 25
Age Relaxation:
Shedule Cast / Shedule Tribe : 5 वर्षे
OBC : 3 वर्षे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
• कोणत्याही शाखेतील पदवी
- परीक्षा फी Exam Fees
• ST/SC/Women : No Fees
• Open/OBC/General : 200rs
अर्ज करण्याची शेवटची दिनांक (last Date Of Online Application) : 25 March 2025
Official website: येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
जाहिरातीची (PDF) : येथे क्लिक करा
UPSC CAPF BHARTI 2025 :How to Apply
1) First of all, the applicant should go to the official website, click here.
2) Go to the home page and create your registration account.
3) Click on Online Application and select the department and click on the Registration option.
4) The applicant should verify all the information correctly and upload all the documents.
5) Verify the information and submit the application