VAN VIBHAG BHARTI CHANDRAPUR 2025: ‘वन्यजीव रक्षक’ पदांकरीता भरती ! अर्ज प्रक्रिया सुरू
VAN VIBHAG BHARTI CHANDRAPUR 2025: चंद्रपूर वन विभाग तर्फे मानद वन्यजीव रक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. नियुक्तीसाठी पात्र उमेरदवाराकडुन केवळ चंद्रपूर वनवृत्ताच्या Email ID- ccftchandrapur@mahaforest.gov.in वर अर्ज मागविण्यात येत आहे.
वरील जाहिरातीचे अनुषंगाने याद्वारा सुचीत करण्यांत येते की, वनसंरक्षण व वनसंवर्धनाचे काम करणाऱ्या तसेच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे काम करणाऱ्या उमेदवारांची/सेवाभावी संस्थांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रत्येकाला वन्यजीव संरक्षणार्थ मानद वन्यजीव रक्षक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मानद वन्यजीव रक्षक या पदाकरीता अर्ज मागविण्यांत येत आहे. (VAN VIBHAG BHARTI CHANDRAPUR 2025)
RRB ALP BHARTI 2025: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 पदांकरीता भरती.
Recruitment Department: | चंद्रपूर वन विभाग (Forest Department – Maha Forest Chandrapur) |
Post Name: | वन्यजीव रक्षक (Wildlife Protector) |
Last Date Of Apply: | 7 एप्रिल 2025 (सायंकाळी 5:00 पर्यंत) |
अर्जाची छाननी: | 8 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025. |
अर्जासह खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडावीः
- ओळखपत्र
- कायमचा पत्ता याबाबतचा पुरावा.
- वन्यजीव संरक्षण, संवर्धन, मानव-वन्यजीव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त, नामशेष होत चाललेल्या प्रजातीचे संवर्धन, संरक्षण इ. बाबत केलेल्या कामाचा तपशील.
(VAN VIBHAG BHARTI CHANDRAPUR 2025) Important Tips:
- आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी https://mahaforest.gov.in या संकेत स्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. अशा सुचनांचे वेळोवेही अवलोकन करण्यांची उमेदवारांनी दक्षता घ्यावयाची आहे.
- उमेदवाराने प्रस्ताव सादर करताना ओळखपत्र व कायमचा पत्ता याबाबत पुरावा जोडणे बंधनकारक आहे.
- प्रस्तुत जाहिरात ही संक्षिप्त जाहिरात असुन अर्ज स्विकारण्याची पद्धत, अर्हता, निवडीचा प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील https://mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याचे कृपया अवलोकन करावे. उमेदवारांना कोणताही पत्र व्यवहार करण्यात येणार नसुन वरील संकेतस्थळावर आवश्यक माहिती वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Post Views: 16