WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

VIMA SAKHI YOJNA 2024 :  ही योजना काय आहे? जाणून घेऊया!

VIMA SAKHI YOJNA 2024

नमस्कार मित्रांनो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी ‘विमा सखी योजना’ (vima sakhi yojna) सुरू केलेली आहे ‘विमा सखी योजना’ (Vima sakhi yojna) काय आहे या योजनेचा उद्देश्य काय आहे? या योजनेसाठी पात्रता व नियम काय? व या योजनेतर्फे बैलाला किती पैसे मिळणार ?, या योजनेचा अर्ज कसा करायचा? याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत.

VIMA SAKHI YOJNA 2024 काय आहे?

9 डिसेंबर 2024 सोमवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा मधील पानिपत येथून ‘विमा सखी’ योजनेला सुरुवात करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पहिल्यांदा विमा एजंट चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

विमा सखी योजना ही एलआयसी (LIC) भारतीय जीवन विमा निगम (life insurance Corporation of india) मंडळाची ही योजना आहे तीन वर्षाचं प्रशिक्षक पूर्ण केल्यानंतर महिलांना एलआयसी मध्ये विमा एजंट म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

केंद्र सरकार तर्फे महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विमा सखी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे या विमा सखी योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला योग्य तो मानधन मिळणार व विवासाकी योजनेमुळे लाखो महिलांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे.

LIC ( Life insurance Corporation of india)भारतीय जीवन विमा निगम कडून ही ‘विमा सखी’ योजना राबवण्यात आली आहे LIC तर्फे 3 वर्षांमध्ये 2 लाख 16 हजार महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न राहील व त्यांना योग्य तो मानधन देण्यात येईल असे केंद्र सरकारतर्फे कळवले आले आहे.

FARMER ID CARD 2024: फार्मर आयडी कार्ड काय आहे? जाणून घ्या!

VIMA SAKHI YOJNA 2024 योजनेच्या अटी

  1. महिलांचे शिक्षण हे दहावी पूर्ण  असणे गरजेचे आहे.
  2. महिलांचे  वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
  3. या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण देण्यात येणार.
  4. प्रशिक्षणादरम्यान विमा सखीनां दर महिन्याला पहिल्या वर्षी सात हजार रुपये टायफड देण्यात येणार. दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये व तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये देण्यात येणार.
  5. ही योजना फक्त 18 ते 70 वर्षीय वयोगटातील महिलांसाठी आहे.
  6. कुटुंबातील एकही व्यक्ती हा एलआयसी एजंट नसावा.
  7. तीन वर्षाचं प्रशिक्षक पूर्ण केल्यानंतर महिला एलआयसी मध्ये विमा एजंट म्हणून काम करू शकणार.
  8. ज्या विमा सखी तर्फे दिलेले टार्गेट पूर्ण केले तर त्यांना अतिरिक्त कमिशन देण्यात येणार आहे.

VIMA SAKHI YOJNA 2024 कागदपत्रे कोणती?

  1. आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.)
  2. पॅन कार्ड (permanent Acount Number)
  3. शिक्षणाचा पुरावा व गुणपत्रिका
  4. बँकेचा तपशील (बँक पासबुक)
  5. पासपोर्ट साईज फोटो

VIMA SAKHI YOJNA 2024 अर्ज कसा करायचा

  1. सर्वप्रथम सर्वप्रथम एलआयसी द्वारे जारी केलेल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे व अर्ज भरण्यास सुरुवात करावी. येथे क्लिक करा.
  2. या ऑफिशिअल वेबसाईट वरती गेल्यानंतर क्लिक इयर फॉर बिमा सखी हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे व अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  3. त्यानंतर आजाराचे नाव /जेंडर /डेट ऑफ बर्थ /मोबाईल नंबर /ईमेल आयडी /ऍड्रेस /पिन कोड अशी संपूर्ण माहिती भरून घ्यावी.
  4. शेवटी कॅपचा पोट भरून घ्यावा व सबमिट बटन वर क्लिक करून अर्ज सबमिट करून घ्यावे.

Leave a Comment